Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत सरकारचा चीनला दणका; 232 अ‍ॅप्सवर बंदी, काय आहे कारण?

भारताने (India) चीनवर (Chin) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. 232 चीनी अ‍ॅप्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील 138 बेटिंग अ‍ॅप्सवरबंदी घालण्यात आली आहे. याशिवाय चीनचे कर्ज देणाऱ्या 94 लोन अ‍ॅप्सवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारतात अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2023 | 08:45 AM
भारत सरकारचा चीनला दणका; 232 अ‍ॅप्सवर बंदी, काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

भारताने (India) चीनवर (Chin) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. 232 चीनी अ‍ॅप्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील 138 बेटिंग अ‍ॅप्सवरबंदी घालण्यात आली आहे. याशिवाय चीनचे कर्ज देणाऱ्या 94 लोन अ‍ॅप्सवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारतात अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

गृह मंत्रालयाच्या सूचनेनंकप, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तात्काळ 138 बेटिंग चायनीज अ‍ॅप्स आणि 94 कर्ज देणार्‍या चिनी अ‍ॅप्सवर तात्काळ बंदी घालणे आणि ब्लॉक करणे सुरू केले आहे.हे सर्व चीनी अ‍ॅप्स आयटी कायद्याच्या कलम 69 चे उल्लंघन करत असल्याची पुष्टी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी याविरोधात तक्रारी केल्या होत्या. सामान्य लोकांकडून खंडणी वसूली केल्याचे बोलले जात होते. या चायनीज अ‍ॅप्सवर कारवाई करण्याचे हेही एक कारण आहे.

लोकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवायचे

मिळालेल्या माहितीनुसार या बंदी घातलेल्या अॅप्समागे चिनीचा हात होता. या अॅप्सचे डायरेक्टर भारतीयांना बनवण्यात आले होते. या अॅप्सच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवायचे आणि नंतर कर्जाचे व्याज तीन हजार टक्क्यांपर्यंत वाढवले ​​जायचे.महत्त्वाचे म्हणजे,या माहितीच्या आधारे, गृह मंत्रालयाने सुमारे 6 महिन्यांपूर्वी कर्ज देणाऱ्या 28 चिनी अ‍ॅप्सचे विश्लेषण सुरू केले होते. मग असे समोर आले की कर्ज देणारे असे 94 अ‍ॅप आहेत. यापैकी काही अॅप्स ई-स्टोअरवर उपलब्ध होते आणि काही थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत होते.

Web Title: Indian governments blow to china 232 apps banned whats the reason nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2023 | 08:45 AM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Chinese Apps Ban
  • maharashtra
  • narendra modi

संबंधित बातम्या

Tribal funds used for BJP : चहापानला 2 कोटी तर स्टेजसाठी 5 कोटी..! प्रचार सभांसाठी भाजपचा आदिवासी फंडावर डल्ला? AAP चा आरोप
1

Tribal funds used for BJP : चहापानला 2 कोटी तर स्टेजसाठी 5 कोटी..! प्रचार सभांसाठी भाजपचा आदिवासी फंडावर डल्ला? AAP चा आरोप

हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; नेमकं कारण काय?
2

हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; नेमकं कारण काय?

Amaravati News: काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी
3

Amaravati News: काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी

पालकमंत्र्यांना नाकारले, सोलापूर जिल्ह्याने भाजपला दिला दणका; मोहिते पाटलांची जादू कायम
4

पालकमंत्र्यांना नाकारले, सोलापूर जिल्ह्याने भाजपला दिला दणका; मोहिते पाटलांची जादू कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.