गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.
1 ग्राम ₹5,554
8 ग्राम ₹ 44,432
10 ग्राम ₹ 55,540
100 ग्राम ₹5,55,400
1 ग्राम ₹ 6,059
8 ग्राम ₹48,472
10 ग्राम ₹ 60,590
100 ग्राम ₹ 6,05,900
22 कॅरेट सोन्याची किंमत
चेन्नई ₹55,990
मुंबई ₹55,540
नई दिल्ली ₹55,690
कोलकाता ₹55,540
बंगळुरू ₹55,540
हैदराबाद ₹55,540
केरल ₹55,540
पुणे ₹55,540
नागपुर ₹55,540
अहमदाबाद ₹55,590
जयपुर ₹55,690
लखनऊ ₹55,690
चंडीगढ़ ₹55,690
सूरत ₹55,590
24 कॅरेट सोन्याची किंमत
चेन्नई ₹61,080
मुंबई ₹60,590
नई दिल्ली ₹60,690
कोलकाता ₹60,590
बंगळुरू ₹60,590
हैदराबाद ₹60,590
केरल ₹60,590
पुणे ₹60,590
नागपुर ₹60,590
अहमदाबाद ₹60,640
जयपुर ₹60,690
लखनऊ ₹60,690
चंडीगढ़ ₹60,690
सूरत ₹60,640






