पद्मांबिका देवी ही नवदुर्गांपैकी तिसरी देवता आहे. तिला पद्मावती देवी असं म्हटलं जातं. ती नरसिंहाचा रुपात असून पाप नष्ट करणारी मानली जाते. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ जवळ या पद्मावतीच मंदिर आहे. या ठिकाणी पदमाळा नावाचं छोट तलाव होतं. त्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर ही मूर्ती सापडली आहे ही देवी स्वयंभू आहे.