Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्का असा की Jharkhand सरकारला पचणारच नाही! JPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची थेट…

नियुक्त झालेल्या अधिकारी आणि उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान हायकोर्टाने या प्रकरणात झारखंड सरकारला १५ दिवसांच्या आतमध्ये आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2026 | 06:18 PM
JPSC Exam

JPSC Exam

Follow Us
Follow Us:
  • झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारला हायकोर्टाचा दणका 
  • jpsc परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती 
  • निर्णयाविरुद्ध हायकोर्टात याचिका झालेल्या दाखल  
Jharkhand Soren Government: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगमार्फत झालेल्या व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता हेमंत सोरेन यांच्या सरकारला हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारच्या या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सोरेन सरकारला मोठा धक्का बसला आहे.

झारखंड हायकोर्टाने हेमंत सोरेन यांच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हायकोर्टात या निर्णयाविरुद्ध अनेक याचिका दाखल झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान सरकारचा परीक्षा आणि नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचा युक्तिवाद हायकोर्टात करण्यात आला होता. त्यामुळे आता झारखंड सरकर हायकोर्टात काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

सुनावणीदरम्यान हायकोर्टातील खंडपीठाने सुनावणी झाल्यावर झारखंड सरकारच्या आदेशांवर तातडीने स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नियुक्त झालेल्या अधिकारी आणि उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान हायकोर्टाने या प्रकरणात झारखंड सरकारला १५ दिवसांच्या आतमध्ये आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

झारखंड परीक्षा आंदोलनाला मोठे यश; परीक्षा रद्द झाल्यानंतर देवेंद्र महतो यांच्यासह तिघांचे उपोषण मागे

झारखंडमध्ये परीक्षांमध्ये झालेली अनियमितता आणि पेपर लिकचे झालेले आरोप त्यावरून राजधानी रांची येथे विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. मागण्या मान्य होत नाहीत तोवर हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला होता. त्यामुळे हेमंत सोरेन सरकारने जेपीएससी आणि जेएसएससीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षा आणि नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच याच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र झारखंड हायकोर्टाने सोरेन सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. सरकारला उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. आता यावर पुढे काय होणार? सरकार हायकोर्टात काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jharkhand JPSC : परीक्षेच्या वादात मोठी खळबळ; JPSC च्या तीन सदस्यांचा राजीनामा

JPSC ही झारखंडमधील विविध उच्चपदस्थ सरकारी सेवांसाठी परीक्षा आणि निवड प्रक्रिया राबवणारी महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे आयोगाच्या सदस्यांच्या राजीनाम्यामुळे आयोगाच्या कामकाजावर आणि आगामी भरती प्रक्रियांवरही त्याचा परिणाम होणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: Jharkhand high court stay on cm hemant soren jpsc exam cancel decision students paper leak case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • hemant soren
  • High court
  • Jharkhand
  • Student Protest

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
2

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’
3

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
4

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.