झारखंडचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज निधन झालं. आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी मोठा लढा दिला आहे. तसंच स्वतंत्र्य झारखंड राज्यांच्या निर्मितीतही त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
जर कोणीही व्यक्ती गुटखा, पान मसाला खाताना दिसून आले किंवा याची साठवणूक करताना आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
पाच नव्या चेहऱ्यांमध्ये तरुणांनाही स्थान देण्यात आले असून, यापूर्वी मंत्री झालेल्या सहा जणांच्या अनुभवाचा फायदा घेत त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे
भाजप आघाडीने निवडणुकीत 24 जागा जिंकल्या आहेत, म्हणजे बहुमताच्या आकड्यापेक्षा 13 जागा कमी आहेत. विजयानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या जनतेचे आभार मानले
हेमंत सोरेन आणि कल्पना सोरेनची ही जोडी स्टार प्रमोशनल जोडी म्हणून ओळखली जात आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्रदीपक विजयासाठी दोघांनीही अहोरात्र मेहनत घेतली
दुसऱ्या टप्प्यात ज्या 38 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यापैकी 33 जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत, तर त्याचा मित्रपक्ष AJSU ने 5 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
दिल्लीमध्ये येत्या शनिवारी नीति आयोगाची बैठक होणार आहे. यावर विरोधकांनी इंडिया आघाडीने बहिष्कार घातला आहे. मात्र यावरुन विरोधकांमध्ये मतभेद झाले असून ममता बॅनर्जी बैठकीला जाणार आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपत सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री पदाची उद्या गुरुवार दि.४ जुलै रोजी शपथ घेण्याची शक्यता…
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. तसेच सोरेन यांच्या अटकप्रकरणी याचिकेवर सुनावणीस सहमती दर्शवत…
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी कल्पना सोरेन यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी चंपई सोरेन यांना खुर्ची सोडण्याचे आदेश तुरुंगातूनच सोरेन यांनी जारी केल्याचा दावा दुबे यांनी केला.
झारखंडमध्ये नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर आता सत्तारूढ पक्षाला बहुमत चाचणीचे अग्निदिव्य पार करावे लागणार आहे. यासाठी झारखंड विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज सोमवार 5 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून गायब होते त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरले होते. कथित जमीन घोटाळाप्रकरणी ईडीकडून त्यांची मोठी चौकशी करण्यात आली. अखेर ईडीच्या अनेक…
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने केलेल्या अटकेविरोधात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी ईडीच्या अटकेला आव्हान दिले आहे.
साहिबगंज बेकायदेशीर उत्खननप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यासह सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआय आणि ईडीकडून सुरू असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणाच्या तपासानंतर आता याच प्रकरणात आणखी एक एफआयआर…
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED Action) अवैध उत्खनन प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने सोरेन यांना 14 ऑगस्ट रोजी चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.…