Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक-दोन वेळा नाहीतर तब्बल 238 वेळा पराभूत होऊनही ‘इलेक्शन किंग’ पुन्हा रिंगणात

तामिळनाडूच्या पद्मराजन यांनी तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 65 वर्षीय पद्मराजन हे एका टायर रिपेअर शॉपचे मालक आहेत. त्यांनी 1988 मध्ये तामिळनाडूमधील मेत्तूर येथून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2024 | 10:27 PM
एक-दोन वेळा नाहीतर तब्बल 238 वेळा पराभूत होऊनही ‘इलेक्शन किंग’ पुन्हा रिंगणात
Follow Us
Follow Us:

चेन्नई : तामिळनाडूच्या पद्मराजन यांनी तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 65 वर्षीय पद्मराजन हे एका टायर रिपेअर शॉपचे मालक आहेत. त्यांनी 1988 मध्ये तामिळनाडूमधील मेत्तूर येथून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली.

जेव्हा त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवायचे. पण एक सामान्य माणूसही निवडणुकीत भाग घेऊ शकतो, हे त्यांना सर्वांना दाखवून द्यायचे होते. ‘इलेक्शन किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मराजन यांनी देशभरात झालेल्या राष्ट्रपतिपदापासून ते स्थानिक निवडणुकांमध्ये भाग घेतला आहे.

पद्मराजन म्हणाले की, सर्व उमेदवारांना फक्त निवडणुकीत जिंकायचे असते पण माझ्याबाबतीत तसे नाही. केवळ निवडणुकीत भाग घेतल्याने मला आनंद होतो आणि आपण जिंकलो किंवा हरलो याने काही फरक पडत नाही. पराभूत होऊनही आनंदी आहे. ते आताही तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातून निवडणूक लढवत आहेत. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान जिंकणं ही दुसरी गोष्ट आहे.

जिंकलो तर आश्चर्यच वाटेल

मला एकाही मताची आशा नव्हती. पण तरीही लोकांनी माझ्यासाठी मतदान केले. लोकं आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना संकोच करतात, म्हणूनच मला त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक रोल मॉडल बनायचे आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत निवडणूक लढवत राहीन पण कोणतीही निवडणूक जिंकलो तर मलाच आश्चर्य वाटेल.

Web Title: K padmarajan lost 238 elections again contest lok sabha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 10:27 PM

Topics:  

  • Lok Sabha 2024
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.