Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉरेन्सच्या भावाचा तुरुंगातूनच खळबळजनक दावा; ‘सलमानने आम्हाला दिला होता कोरा चेक…’

लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सलमानने बिश्नोई समाजाला मोठ्या रकमेची ऑफर दिल्याचा दावा रमेश बिश्नोईने केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2024 | 12:48 PM
लॉरेन्सच्या भावाचा तुरुंगातूनच खळबळजनक दावा; 'सलमानने आम्हाला दिला होता कोरा चेक...'

लॉरेन्सच्या भावाचा तुरुंगातूनच खळबळजनक दावा; 'सलमानने आम्हाला दिला होता कोरा चेक...'

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

सलमानने बिश्नोई समाजाला मोठ्या रकमेची ऑफर दिल्याचा दावा रमेश बिश्नोईने केला आहे. रमेश बिश्नोईने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, सलमानने आमच्या बिश्नोई समाजाला पैसे देऊ केले होते, परंतु आम्ही ते घेण्यास नकार दिला होता.

रमेश बिश्नोई म्हणाला, ‘सलमानचे वडील सलीम खान म्हणाले की, लॉरेन्स गँग पैशासाठी हे करत आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की त्याचा मुलगाच बिश्नोई समजासमोर चेकबुक घेऊन आलेला. हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम या चेकवर टाका, असे त्याने सांगितले होते. तेव्हा आम्ही पैशासाठी भूकेले असतो तर लगेच गेलो असतो.

नेमकं काय आहे प्रकरण?

लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात अटक आहे. तो अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देत असतो. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. हा संपूर्ण वाद १९९८ मध्ये झालेल्या काळवीटाच्या शिकारीशी संबंधित आहे. त्यानंतर यात सलमान खानचे नाव पुढे आले आणि त्याला अटकही झाली. मात्र, दोषी ठरल्यानंतर पुराव्याअभावी सलमानची जामिनावर सुटका करण्यात आली.

Web Title: Lawrences brothers sensational claim from prison nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 12:48 PM

Topics:  

  • crime news
  • india
  • Lawrence Bishnoi
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
2

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
3

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
4

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.