Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लखनऊमध्ये प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकले, मुलीच्या वडिलांचा आरोप

धर्मांतराला विरोध केल्याने प्रियकराने प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची ही घटना मंगळवारी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा रुग्णालयात काही वेळातच मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून खून आणि जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 16, 2022 | 01:36 PM
लखनऊमध्ये प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकले, मुलीच्या वडिलांचा आरोप
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – दिल्लीतील श्रद्धाचा तिच्या मित्राने केलेला निर्घृष खूनाची घटना समोर आलेली असून या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अशातच लखनऊच्या दुबग्गा भागात आणखी एका मुलीची तिच्या प्रियकराकडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

धर्मांतराला विरोध केल्याने प्रियकराने प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची ही घटना मंगळवारी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा रुग्णालयात काही वेळातच मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून खून आणि जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी गुप्ता (१९) हिचे सुफियानसोबत प्रेमसंबंध होते. सुफियानने काही दिवसांपूर्वी तिला मोबाईल दिला होता. मंगळवारी हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. याबाबत तक्रार करण्यासाठी ते सुफियान यांच्या घरी पोहोचले असता, दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार भांडण झाले.

सुफियानने निधीला चार मजली इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. खाली पडल्याने निधीचा वेदनादायी मृत्यू झाला. आता सुफियान आणि त्याचे कुटुंबीय फरार आहेत. पोलिसांनी सुफियानसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबीयांनी नातेवाईकांनी पोलिस ठाणे व रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान, या सर्व प्रकरणामुळे हिंदुत्ववादी संघटनाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Love jihad case in lucknow protest against the forcible pressure of conversion girl died during treatment relatives created ruckus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2022 | 01:36 PM

Topics:  

  • Love Jihad Case
  • Marathi News

संबंधित बातम्या

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
1

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
2

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा
3

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..
4

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.