Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकावं ते नवलचं! गरोदर पत्नीसह चार मुलांना सोडून पठ्ठा मेहुणीसह पसार, मेहुणीलाही पाच मुलं!

हरियाणाच्या कर्नालमध्ये ही घटना घडली आहे. एक व्यक्ती स्वताच्या 4 मुलं आणि गरोदर पत्नीला सोडून पाच मुलं असलेल्या मेहुणीला घेऊन पसार झाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 13, 2024 | 01:36 PM
एकावं ते नवलचं! गरोदर पत्नीसह चार मुलांना सोडून पठ्ठा मेहुणीसह पसार, मेहुणीलाही पाच मुलं!
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लग्न झालेली व्यक्ती नात्यातीलचं व्यक्तीच्या प्रेमात पडून बायको मुलांना सोडून पळून गेल्याच्या अनेक घटना आतपर्यंत आपल्या ऐकण्यात, वाचण्यात आल्या असतीलचं. ‘प्रेमात सर्व काही माफ असतं’ या अविर्भावात हे प्रेमवीर अनेकदा मागचा पुढचा विचार न करता सगळं सोडून त्या व्यक्ती घेऊन निघून जातात. मात्र, हरयाणातील कर्नालमध्ये (Haryana News) एका पठ्ठ्यानं जो प्रताप केलाय तो ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. येथील एका व्यक्तीनं आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून चक्क सख्ख्या मेहुणीसोबतच पळ (Man Ran Away With Sister-In-Law) काढल्याची घटना उघडकीस आली आहे. जिच्यासोबत हा पठ्ठ्या पळाला, त्या मेहुणीलाही पाच मुलं आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना धक्का बसला असून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

[read_also content=”भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, अटल सेतूबद्दल जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी! https://www.navarashtra.com/maharashtra/indias-longest-sea-bridge-inaugurated-by-prime-minister-modi-in-mumbai-nrps-497536.html”]

नेमका प्रकार काय?

हरियाणाच्या कर्नालमध्ये घडलेल्या या घटनेनं अनेकांना हैराण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम नावाचा तरुण हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील फारुखाबादचा रहिवासी आहे. सलीम त्याच्या मेहुणीच्या प्रेमात पडला. दोघांनी मिळून पळून जात वेगळा संसार थाटण्याचा निर्णय घेतल. महत्त्वाचं म्हणजे आरोपी तरुणाला 4 मुलं आहेत तर, त्या मेहुणीलाही 5 मुलं आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मेहुणीला घेऊन पसार झालेल्या तरुणाची पत्नी पाचव्यांदा गरोदर आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

आरोपीची पत्नी पाचव्यांदा गरोदर

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी मुळचा उत्तर प्रदेशातील फरुखाबादचा राहणारा आहे. कर्नालच्या घरोंड्यातील एका गावात आरोपी आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला चार मुलं असून त्याची पत्नी आता पाचव्यांदा गरोदर आहे. पत्नीची काळजी घेण्यासाठी आरोपी मेहुणीला आणायला तिच्या घरी गेला. तिनं वारंवार बहिणीकडे जाण्यासाठी विरोध केला, मात्र कुटुंबीयांनी जबरदस्तीनं तिला आरोपीसोबत बहिणीची काळजी घेण्यासाठी पाठवलं. पत्नीची काळजी घेण्यासाठी आलेल्या मेहणीचे आरोपी तरुणासोबतच सूत जुळले  आणि दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांत तक्रार दाखल

आता 6 ते 7 दिवस झाले असून पसार झालेल्या आरोपी आणि महिलेबाबत कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पोलिसांसोबतच कुटुंबीयही दोघांचा शोध घेत आहेत. तसेच, पोलिसांचं म्हणणं आहे की, लवकरच दोघांनाही पकडलं जाईल, असा दावा वारंवार पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Man ran away with sister in law in karnal of haryana nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2024 | 01:36 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
1

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
2

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
3

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
4

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.