Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम, आजच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा

काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते मिलिंद देवरा काँग्रेसला रामराम करुन शिंदेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 14, 2024 | 09:44 AM
मोठी बातमी! मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम, आजच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा
Follow Us
Follow Us:

येत्या काही महिण्यात देशात लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024)  होणार आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय नेते आपल्या पक्षाची शक्ती वाढवण्यात गुंतले आहे. एकीकडे आज काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेला (Congress Bharat Jodo Yatra) सुरुवात करण्यात येत आहे तर दुसरीकजे  काँग्रेसमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Millind Deora) त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या बातमीनं देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद देवरा आजच शिंदे गटात (Eknath Shinde Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

[read_also content=”आजपासून मणिपूरमधून सुरू होणार काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, राहुल गांधी 15 राज्यांतील 100 लोकसभा मतदारसंघातून जाणार! https://www.navarashtra.com/india/congress-bharat-jodi-yatra-will-start-today-from-manipur-rahul-gandhi-will-visit-100-constituency-of-15-states-nrps-497833.html”]

दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत (Mumbai South Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसची (Congress) साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Group) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Today marks the conclusion of a significant chapter in my political journey. I have tendered my resignation from the primary membership of @INCIndia, ending my family’s 55-year relationship with the party. I am grateful to all leaders, colleagues & karyakartas for their… — Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) January 14, 2024

Web Title: Millind deora resigned from congress membership rumors of he will join shivsena eknath shinde group nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2024 | 09:44 AM

Topics:  

  • Congress
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
1

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
2

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
4

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.