Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आप’चा आणखी एक मंत्री ईडीच्या फेऱ्यात; तब्बल पाच तास चौकशी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात कथित मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीने वर्षभरापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच आम आदमी पक्षाचा आणखी एक मंत्री ईडीच्या फेऱ्यात अडकला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2024 | 07:56 AM
‘आप’चा आणखी एक मंत्री ईडीच्या फेऱ्यात; तब्बल पाच तास चौकशी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात कथित मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीने वर्षभरापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच आम आदमी पक्षाचा आणखी एक मंत्री ईडीच्या फेऱ्यात अडकला आहे.

ईडीने मंत्री कैलाश गहलोत यांना समन्स बजावले होते. त्यानंतर गहलोत तत्परतेने चौकशीला हजरही झाले. ते दिल्लीच्या नजफगड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दिल्ली सरकारमध्ये त्यांच्याकडे वाहतुक, गृह आणि विधी या खात्याची जबाबदारी आहे. गहलोत यांना मनी लाँड्रिंगच्य प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले होते. ईडीने त्यांची तास चौकशी केली.

जलबोर्ड घोटाळ्यात आरोपपत्र सादर

जल बोर्डच्या निविदेशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने राऊज एव्हेन्यू कोर्टात 8000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ईडीने जगदीश अरोरा, अनिल अग्रवाल अरोरा, सीए तजेंद्र सिंह सह एनबीसीसीचे माजी अधिकारी देवेंद्रकुमार मित्तल आणि एक कंपनी एनकेजीला आरोपी बनविले आहे. या प्रकरणावर 1 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. याच प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांनादेखील समन्स जारी केले होते.

Web Title: Minister kailash gehlot name comes in delhi liquor policy scam nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2024 | 07:56 AM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • india

संबंधित बातम्या

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
1

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
2

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.