Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार संतोष बांगरांची पुन्हा दमदाटी, वीज खंडीत करणाऱ्या कर्मचाऱ्याला रट्टे देण्याची भाषा

शेतीपंपाचा विज पुरवठा खंडीत करू नका असे सांगितल्यानंतरही विज पुरवठा का खंडीत केला असा सवाल करीत शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी विज कंपनीच्या कर्मचाऱ्याला रट्टे देण्याचा इशारा देत दमदाटी केली. शुक्रवारी (ता. २५) त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 25, 2022 | 07:25 PM
आमदार संतोष बांगरांची पुन्हा दमदाटी, वीज खंडीत करणाऱ्या कर्मचाऱ्याला रट्टे देण्याची भाषा
Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली – आमदार आधी उद्धव ठाकरेंसाठी रडताना पाहिले नंतर मुख्यमंत्री शिंदेंसाठी हसताना आणि त्यांच्यासाठी लढताना पाहिले पण आता ते लोकांशी नडताना दिसत आहेत. त्यांनी आधी हिंगोलीत डाॅक्टर आणि एका विमा कंपनीतील व्यक्तीला दमदाटी केल्यानंतर आता पुन्हा वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दमटाची केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यांच्या दमदाटीचा व्हिडीओही समोर आला आहे.

शेतीपंपाचा विज पुरवठा खंडीत करू नका असे सांगितल्यानंतरही विज पुरवठा का खंडीत केला असा सवाल करीत शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी विज कंपनीच्या कर्मचाऱ्याला रट्टे देण्याचा इशारा देत दमदाटी केली. शुक्रवारी (ता. २५) त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरी व म्हाळजगाव येथील कृषी पंपाचा विज पुरवठा विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खंडीत केला. त्यामुळे पाणी असूनही हरभरा पिकाला पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडे तक्रारी सुरु केल्या. त्यानंतरआमदार बांगर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला दुरध्वनीवरून दमदाटी केली.

बांगर यांच्या व्हायरल व्हिडीओत वीज कर्मचाऱ्याला असे म्हटले की, तु कुठला आहेस, औंढ्याचा आहेस का. तुला कळत नाही का इकडची लाईन तोडू नये. औंढ्याचा आहेस म्हणून..नाही तर दुसरे कुणी असते तर रट्टे दिले असते. इकडची लाईन तोडायची नाही बरं..

Web Title: Mla santosh bangars language of beating the employee who cut the power video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2022 | 07:25 PM

Topics:  

  • BJP
  • MLA Santosh Bangar
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Video Viral On Social Media

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
3

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
4

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.