पिंपळदरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पोतरा आखाडा बाळापूर आणि पिंपर तीन सर्कल होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने मोठा फरकाची अपेक्षा होती.
शेतीपंपाचा विज पुरवठा खंडीत करू नका असे सांगितल्यानंतरही विज पुरवठा का खंडीत केला असा सवाल करीत शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी विज कंपनीच्या कर्मचाऱ्याला रट्टे देण्याचा इशारा देत दमदाटी केली.…
शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. यावेळी…
जो आपल्याला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा, अशी चिथावणीच संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहोत. पण आपल्याला का रे करत असेल तर त्यांच्या कानाखाली…
आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानतंर आता पुन्हा हिंगोलीत शिवसेना शिंदे गटात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. बांगर यांनी आगामी…
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदे गटात सहभागी झाले. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती, आता…
आज बहुमत चाचणीआधीच बांगर यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. बांगर हे हिंगोलीतील (Hingoli) कळमनुरीचे (Kalamnuri) आमदार आहेत. शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या ४० वर गेली आहे.