Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसदेचे पावसाळी अधिवेशन : देशाचा वेगाने विकास होतोय : पंतप्रधानांचा संवाद

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. येणाऱ्या २५ वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला संकल्प करायचे आहेत.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 18, 2022 | 10:39 AM
संसदेचे पावसाळी अधिवेशन : देशाचा वेगाने विकास होतोय : पंतप्रधानांचा संवाद
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरू होत असून ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा (Amrut Mahotsav Of Freedom) कालखंड आहे. येणाऱ्या २५ वर्षांनी देश शताब्दी (Century) साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला संकल्प करायचे आहेत.

#WATCH Prime Minister Narendra Modi at the
Parliament as the Monsoon session commences today pic.twitter.com/sRkvFdiZWr
— ANI (@ANI) July 18, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सभागृहाचे सर्व सदस्य देशात नवी उर्जा भरण्यासाठी मदत करतील. हे अधिवेशन यासाठी महत्वाचे आहे. या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक (Presidential Election) होत आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही नेहमी सभागृहाला संवादाचे सक्षम माध्यम मानतो, तीर्थक्षेत्र मानतो, जिथे खुल्या मनाने संवाद होतात. गरज पडल्यास वादविवाद व्हायला पाहिजे. विश्लेषण झाले पाहिजे. कारण धोरणे आणि निर्णयात सकारात्मकता येते. माझे सर्व सदस्यांना आवाहन आहे की गहन चर्चा व्हाव्यात. राष्ट्रहितासाठी आपण सभागृहाचा वापर करावा, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.  देशाचा विकास जलद गतीने होत आहे. सदनाचा सर्वाधिक सकारात्मक वापर होऊन देशासाठी उपयोगी काम होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

Web Title: Monsoon session start of parliament from today so prime ministers interaction the country is developing rapidly nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 10:39 AM

Topics:  

  • Monsoon Session
  • PM Narendra Modi
  • Presidential Election

संबंधित बातम्या

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
1

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
2

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
3

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Amit Shah -Eknath Shinde Meeting:  अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता
4

Amit Shah -Eknath Shinde Meeting: अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.