Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यसभेत भाजपसह एनडीए झाला ‘शक्तिशाली’; बहुमतापासून फक्त चार खासदार दूर, आता…

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha 2024) चमकदार कामगिरी करणारा भाजप आता राज्यसभेत स्वबळावर बहुमताच्या अगदी जवळ आला आहे. एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांपैकी भाजपने 30 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 20 बिनविरोध निवडून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2024 | 02:52 PM
राज्यसभेत भाजपसह एनडीए झाला ‘शक्तिशाली’; बहुमतापासून फक्त चार खासदार दूर, आता…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha 2024) चमकदार कामगिरी करणारा भाजप आता राज्यसभेत स्वबळावर बहुमताच्या अगदी जवळ आला आहे. एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांपैकी भाजपने 30 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 20 बिनविरोध निवडून आले. त्याचवेळी मतदानातून 10 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या 97 होणार आहे.

राज्यसभा खासदारांमध्ये पाच नामनिर्देशित खासदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या खासदारांची संख्या 117 पर्यंत वाढणार आहे. वरिष्ठ सभागृहात 240 खासदार आहेत. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 121 खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. एनडीएसोबत ही संख्या 117 वर पोहोचली आहे. बहुमतापासून फक्त 4 दूर आहे.

नुकत्याच झालेल्या 56 जागांच्या निवडणुकीत एनडीएने 30 जागा जिंकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकट्या भाजपच्या खासदारांची संख्या 100 च्या जवळपास पोहोचली आहे. मंगळवारी तीन राज्यांतील 15 जागांसाठी मतदान झाले. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये निवडणूक झाली. तीन राज्यांत भाजपला दोन अतिरिक्त जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशात भाजपला एकापेक्षा जास्त जागा आणि उत्तर प्रदेशात एका जागेवर विजय मिळाला आहे. या दोन्ही राज्यात आमदारांनी भाजपच्या बाजूने क्रॉस व्होट केले होते.

Web Title: Nda with bjp became strong in rajya sabha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Election News
  • indian politics
  • political news

संबंधित बातम्या

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल
1

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
2

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
3

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
4

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.