Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता बिनव्याजी कर्जावरही द्यावा लागणार टॅक्स; बँक कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात म्हटले की, आता बँक कर्मचाऱ्यांना नियोक्ता बँकांनी सवलतीच्या दराने किंवा व्याज न देता प्रदान केलेल्या कर्जाच्या सुविधेवर टॅक्स भरावा लागणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2024 | 08:41 AM
आता बिनव्याजी कर्जावरही द्यावा लागणार टॅक्स; बँक कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात म्हटले की, आता बँक कर्मचाऱ्यांना नियोक्ता बँकांनी सवलतीच्या दराने किंवा व्याज न देता प्रदान केलेल्या कर्जाच्या सुविधेवर टॅक्स भरावा लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सरकारी बँक कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्वस्त कर्जाचा लाभ एक प्रकारचा फायदा असल्यामुळे तो आयकर कायद्यांतर्गत कराच्या कक्षेत येतो. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

बँक कर्मचाऱ्यांना कर्जाचे नियम ही सुविधा खासकरून बँक कर्मचाऱ्यांना बँकांकडून दिली जाते, ज्यामध्ये त्यांना कमी व्याजाने किंवा व्याज न घेता कर्ज मिळते. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, ही एक अनोखी सुविधा आहे, जी फक्त बँक कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाने याला फ्रिज बेनिफिट्स किवा सुविधा म्हणून संबोधले आणि म्हटले की यामुळे अशी कर्जे करपात्र होतात.

बँक संघटनांचे आयकर नियमाला आव्हान

बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आयकर विभागाच्या एका नियमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ज्याअंतर्गत विशेषतः बँक कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेली कर्ज सुविधा करपात्र घोषित केली गेली. आयकर कायदा 1961 च्या कलम 17 (2) (viii) आणि आयकर नियम 1962 च्या नियम 3(7) (i) अंतर्गत परक्विझिट्स परिभाषित केल्या आहेत.

Web Title: Now tax has to be paid even on interest free loans nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2024 | 08:41 AM

Topics:  

  • india
  • Supreme Court

संबंधित बातम्या

GE Aerospace ची भारतात मोठी गुंतवणूक! देशांतर्गत पुरवठादार खर्चात करणार दुप्पट वाढ; विमान वाहतूक क्षेत्राला बळ
1

GE Aerospace ची भारतात मोठी गुंतवणूक! देशांतर्गत पुरवठादार खर्चात करणार दुप्पट वाढ; विमान वाहतूक क्षेत्राला बळ

Pratap Sarnaik: एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत
2

Pratap Sarnaik: एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत

Bangladesh China Deal: भारताचा प्रकल्प रद्द, आता चीनला संधी! बांगलादेशच्या मोंगला बंदरासाठी मोठा करार; नेमकं प्रकरण काय?
3

Bangladesh China Deal: भारताचा प्रकल्प रद्द, आता चीनला संधी! बांगलादेशच्या मोंगला बंदरासाठी मोठा करार; नेमकं प्रकरण काय?

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
4

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.