Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Security Breach: ‘लोकशाही’च्या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर? इसम आला, भिंतीवरून उडी मारली अन्…

Crime News: संसद भवनात शिरलेल्या व्यक्तीला सुरक्षरकांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. तसेच सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या चुकीचा देखील तपास केला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2025 | 04:44 PM
Parliament Security Breach: ‘लोकशाही’च्या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर? इसम आला, भिंतीवरून उडी मारली अन्…
Follow Us
Close
Follow Us:

1. संसदेत शिरला घुसखोर
2. आरोपीला अटक, चौकशी सुरू
3. संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक

नवी दिल्ली: भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. लोकसभा आणि लोकसभा हे देशाच्या लोकशाहीचे मंदिर आहे. मात्र हेच लोकशाहीचे मंदिर म्हणजे संसद भवन सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण देखील असेच आहे. कारण एक व्यक्ती संसदेची सुरक्षा व्यवस्थेला चकवून गरुड द्वारापर्यन्त पोहोचल्याचे समोर आले आहे. संसद भवन परिसरात नेमके काय घडले? ते जाणून घेऊयात.

संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीने रेल्वेभवनाच्या बाजून येऊन भिंतीवरून उडी मारली आणि झाडाच्या मदतीने नवीन संसद भवनाच्या गरुड द्वारापर्यन्त पोहोचला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी कारवाई करून लगेचच या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान संसद भवनात शिरलेल्या व्यक्तीला सुरक्षरकांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. तसेच सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या चुकीचा देखील तपास केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने. रेल्वेभवनाच्या येथील असलेल्या भिंतीवरून संसद भवणाच्या परिसरात उडी मारली होती.  या घटनेच्या वेळेस सुरक्षारक्षक तैनात होते. त्यांनी तातडीने या आरोपीला लगेच ताब्यात घेतले. त्यानंतर हा आरोपी कोणत्या हेतून संसद भवनात शिरला होता, याची कसून चौकशी केली जात आहे.

Parliament Attack Case: संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

आरोपीची चौकशी सुरू

रेल्वेभवनाकडून उडी मारून संसद भवन परिसरात शिरलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा इसम संसद भवनाच्या गरुड दरवाजापर्यंत पोहोचला होता. दरम्यान पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान यानंतर संसद भवन परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या आधीसुद्धा एकदा संसद भवनात असा शिरकाव करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडली गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर

संसदेच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याची एक मोठी घटना समोर आली. या दिवशी २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वर्धापन दिनही होता. लोकसभेत शून्य प्रहरात, सागर शर्मा आणि मनरंजन डी यांनी अभ्यागतांच्या गॅलरीतून सभागृहात उडी मारली. त्यांनी सभागृहात पिवळा वायू सोडला आणि घोषणाबाजी केली.  संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणातील दोन आरोपी नीलम आझाद आणि महेश कुमावत यांना जामीन मंजूर केला आहे.

Web Title: One accused enter illegally in indian parliament new delhi crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • crime news
  • Delhi Police
  • New Delhi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
1

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
2

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार
3

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार

‘तो’ गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर…
4

‘तो’ गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.