Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक, राष्ट्रपती निवडणूक संदर्भात बैठक

राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलै (presidential election 18 July 2022)  रोजी होणार असल्यामुळं विरोधी पक्षांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी विरोधकांची बैठक सुरु आहे. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, यशवंत सिन्हा आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत. विरोधकांकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 06, 2022 | 03:19 PM
दिल्लीत शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक, राष्ट्रपती निवडणूक संदर्भात बैठक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाने (Election commission) देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा (presidential election) कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार 29 जूनपर्यंत अर्ज भरलेत. 30 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी झाली आहे. 2 जुलैपर्यंत उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यानंतर 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलै (presidential election 18 July 2022)  रोजी होणार असल्यामुळं विरोधी पक्षांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी विरोधकांची बैठक सुरु आहे. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, यशवंत सिन्हा आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत. विरोधकांकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

[read_also content=”शिवसेनेतून ४० आमदार का बाहेर पडले? शंभूराज देसाईंनी सांगितले ‘हे’ कारण, नक्की वाचा नेमकं काय घडलं ‘त्या रात्री’ https://www.navarashtra.com/maharashtra/why-did-mlas-quit-shiv-sena-shambhuraj-desai-said-this-reason-301247.html”]

दरम्यान, या निवडणुकीवरून देशाचे राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. याबाबत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केलेत. याबाबतीत बॅनर्जी यांनी देशातील प्रमुख पक्ष्यांच्या नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी आमंत्रण दिले होते. याच पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी 15 जूनला दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये विरोधी पक्षांची बैठक घेतली होती. (mamata banerjee delhi meeting) आज विरोधकांची बैठक होत आहे, मागील बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा समावेश आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि रणदीप सिंग सुरजेवाला, याशिवाय आरएलडी नेते जयंत चौधरी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आदी बैठकीला उपस्थित होते.

Web Title: Opposition meeting at sharad pawar house in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2022 | 03:19 PM

Topics:  

  • delhi
  • Mamta Banarjee
  • Yashwant Sinha

संबंधित बातम्या

Nizamuddin Dargah Roof Collapse :  निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू
1

Nizamuddin Dargah Roof Collapse : निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
2

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
3

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर
4

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.