Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे? ईद-ए-मिलाद उन नबी कार्यक्रमात घडला प्रकार

शिवमोगा जिल्ह्यातील ईद-ए-मिलाद उन नबी कार्यक्रमात देशविरोधी आणि शत्रू समर्थक घोषणाबाजी करण्यात आली आहे. पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 09, 2025 | 04:55 PM
Pakistan Zindabad slogans raised at Eid-e-Milad-un-Nabi event in Karnataka news

Pakistan Zindabad slogans raised at Eid-e-Milad-un-Nabi event in Karnataka news

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटक : कर्नाटकात पुन्हा एकदा जातीय अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवमोगा जिल्ह्यातील एका विशिष्ट समुदायाच्या कार्यक्रमादरम्यान देशविरोधी आणि शत्रू समर्थक घोषणाबाजी करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील भद्रावतीशी संबंधित आहे, जिथे ईद-ए-मिलाद उन नबी दरम्यान पाकिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भद्रावतीच्या जुन्या शहरात एका मुस्लिम संघटनेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही तरुण पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. , जिथे ईद-ए-मिलाद उन नबी दरम्यान पाकिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेपूर्वी स्थानिक लोकांनी जातीय दंगली पाहिल्या आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील लोकांमध्ये चिंता वाढली आहे. तथापि, पोलिस प्रशासन सतर्क आहे. ते अराजक घटकांवर लक्ष ठेवून आहेत.

एफआयआर दाखल करुन तपास सुरू

शिवमोगा एसपी मिथुन कुमार यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की ही घटना सोमवारची आहे. एसपी म्हणाले की घटनेबाबत भद्रावती येथे एफआयआर नोंदवण्यात येत आहे आणि त्यात सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आमच्याकडे ड्रोन आणि सीसीटीव्ही फुटेज

मिथुन कुमार म्हणाले की, “आम्ही ही घटना कधी घडली, कुठे घडली आणि व्हायरल व्हिडिओची सत्यता काय आहे हे देखील शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर तपास केला जाईल. लोकांची ओळख पटविण्यासाठी तीन निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली 3 पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. आमच्याकडे ड्रोन आणि सीसीटीव्ही फुटेज आहे. फुटेजच्या आधारे आम्ही तपास करत आहोत,” अशी भूमिका पोलिसांकडून मांडण्यात आली आहे.

घोषणाबाजीच्या मानसिकतेचा निषेध

एसपी मिथुन कुमार म्हणाले की, “चौकशीत तथ्य समोर आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.” केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की अशा घोषणाबाजीतून त्यांची मानसिकता दिसून येते. त्याचबरोबर, भाजप खासदार सुधाकर यांनी या घटनेबाबत काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत देशद्रोही घटकांचे मनोबल वाढले आहे. याची सुरुवात २ वर्षांपूर्वी सौधा येथे घोषणाबाजीने झाली आहे.

Web Title: Pakistan zindabad slogans raised at eid e milad un nabi event in karnataka news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 04:55 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • karnataka News
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ
1

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ
2

पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ

खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई; २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा
3

खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई; २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा

Nuclear Tests : डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली पाकिस्तानची पोलखोल; पाकच्या अनु चाचण्यांवर केले ‘असे’ खळबळ उडवणारे वक्तव्य
4

Nuclear Tests : डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली पाकिस्तानची पोलखोल; पाकच्या अनु चाचण्यांवर केले ‘असे’ खळबळ उडवणारे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.