Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेची नवी सुविधा! तिकीट बुक करताच तुम्हाला मिळेल 10 लाखांचं विमा संरक्षण, मोजावे लागेल फक्त 35 पैसे

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातातून धडा घेत भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे ..

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 18, 2023 | 12:59 PM
indian railway

indian railway

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात (odisha) 293 जणांचा मृत्यू तर 1000 प्रवासी जखमी झाले होते.  या भीषण अपघातापासून  धडा घेत आता भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. बालासोर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी ७० टक्के प्रवाशांनी रेल्वेने देऊ केलेला विमा निवडला (insurance)नव्हता आणि ते या विशेष सुविधेपासून वंचित राहिले. नव्या प्रणालीनुसार आता प्रवाशांना तिकीट बुक करताच विम्याचे संरक्षण मिळणार आहे. या बदल्यात खूप कमी खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे.

[read_also content=”आश्चर्यच! रस्त्यावरून चालताना महिलेचं अचानक मूर्तीत रुपातरं; व्हिडिओ जगभरात व्हायरल, टाईम ट्रॅव्हलशी होतेय तुलना https://www.navarashtra.com/viral/suddenly-women-freeze-while-walking-on-road-in-video-goes-viral-on-social-media-nrps-433072.html”]

भारतीय रेल्वेकडून विमा संरक्षण

ज्या प्रकारे आपण इतर विमा योजनाचा लाभ घेतो त्याप्रमाणे रेल्वेने आयआरसीटीसीकडून तिकीट बुक करताना दिलेली विम्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. म्हणजे प्रवाशांना या सुविधेसाठी वेगळा पर्याय निवडावा लागणार नाही, उलट तिकीट बुकिंगच्या वेळी हा पर्याय आपोआप निवडला जाईल.

विमा संरक्षणाचे फायदे

या सुविधेअंतर्गत रेल्वे अपघात झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. त्याची किंमतही केवळ 35 पैसे आहे. आतापर्यंत वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाची ही सुविधा ऐच्छिक होती आणि तिची निवड प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून होती.

प्रवाशांमध्ये अनभिज्ञता

अनेक प्रवाशांना या सुविधेबद्दल माहिती  नसल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेक प्रवाशांनी या सुविधेची निवड केली नसल्याचे रेल्वेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता ही सुविधा आता स्वयंचलित करण्यात आल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. आता तिकीट बुकिंगच्या वेळी ते विम्याचा पर्याय निवडण्याची गरज नाही. प्रवाशांना तिकिटासह ही सुविधा आपोआप मिळेल. वास्तविक, बालासोर दुर्घटनेत बळी पडलेल्या बहुतेक प्रवाशांनी या सुविधेचा पर्याय निवडला नव्हता आणि ते मोठे कव्हर मिळविण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे ही बाब लक्षात घेता आता रेल्वेने ही सुविधा स्वयंचलित केली आहे.

Web Title: Passenger will get insurance claim after booked ticket nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2023 | 12:59 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Insurance Claim

संबंधित बातम्या

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक
1

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ
2

पुणे विभागात फुकट्या प्रवाशांकडून अवघ्या सात महिन्यात 15.17 कोटी वसूल; मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.