
Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
कोणत्या रुटवर चालवली जाणार स्पेशल ट्रेन
सध्या प्रवाशांसाठी जबलपूर-हजरत निजामुद्दीन रक्षाबंधन स्पेशन ट्रेन चालवली जात आहे. ही रेल्वे वाटेत अनेक स्थानकांवर थांबवण्यात येईल ज्यामुळे प्रवाशांना या रुटवर पडणाऱ्या अनेक स्टेशन्सवर उतरण्याची संधी मिळेल.
जबलपुर ते हजरत निजामुद्दीन रेल्वेची वेळ
रेल्वे सकाळी ८.२० वाजता जबलपूर स्थानकावरुन सुरु होईल आणि इथून पुढे अनेक स्थानकांवर तिचा थांबा असेल.दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता रेल्वे हजरत निजामुद्दीन येथे पोहचेल.
जबलपूरहून रात्री ८:२० वाजता रेल्वे निघेल
परतीची ट्रेन पुन्हा कधी धावणार?