Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?

इराण-इस्त्रायल युद्धात अन्य देशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. इराण युद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2026 | 02:12 PM
Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?
Follow Us
Close
Follow Us:

इराण-इस्त्रायल युद्धाचा तेलवाहतुकीवर परिणाम 
इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धाची तीव्रता 
भारतात तेल संकट निर्माण होण्याची शक्यता

Petrol-Diesel Price: गेले चार ते पाच दिवसांपासून इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिकेत मोठे युद्ध सुरू आहे. इराणच्या प्रमुख नेत्याला ठार मारल्यामुळे इराण खवळला आहे. इराणने दुबई, कुवेत, कतार आणि अन्य देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले आहेत. त्यातच इराणने आता तेल (Petrol-Diesel) बहतुक होणारा मार्ग बंद केल्याचे समोर येणार आहे. त्यामुळे युद्ध लांबले तर त्याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.

इराण-इस्त्रायल युद्धात अन्य देशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. इराण युद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेल वाहतूक रोखल्यामुळे भारताकडे किती दिवसांचा तेलसाठा उपलब्ध आहे, याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.

सध्या भारतातील तेल कंपन्यांकडे पुढील काही दिवसांचा तेल साठा असल्याचे समोर आले आहे. भारताकडे पुढील 50 दिवसांचे कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा असल्याचे समोर आले आहे. मात्र हे युद्ध अधिक काळ लांबले तर देशात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तसेच त्याच्या किंमतीत देखील वाढ होऊ  शकते.

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

मिडल ईस्टमधील युद्धामुळे तेल वाहतूक अस्थिर झाली आहे. इराणने तेल वाहतूक होणारी सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे येती काळात भारतात तेलाचा तुटवडा जाणवू शकतो. दरम्यान रशिया हा भारताचा अत्यंत जुना मित्र आहे. भारतामध्ये तेल संकट निर्माण झाल्यास रशिया भारताला ऊर्जा पुरवठा करण्यास तयार असल्याचे समोर येत आहे.

Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश

इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार?

मिडल ईस्टमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. त्यात इराणचे प्रमुख नेते ठार झाले. इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिडल ईस्टच्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे. आता या युद्धाचे परिणाम जगभरात जाणवू लागले आहेत. तर दुसरीकडे इस्त्रायलने लेबनॉनच्या सीमा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. यासंदर्भात पाकिस्तानचे संरक्षणमंत्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ख्वाजा आसिफ यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून इस्त्रायल आणि जायनिस्ट विचारधारेवर जोरदार टीका केली आहे. आसिफ म्हणाले, ‘ मुस्लिम जगतात जितकी अस्थिरता आहे तेवढ्याचे कारण जायनिस्ट म्हणजेच इस्त्रायल आहे. इराणने चर्चा करून संघर्ष सोडवण्याची तयारी दाखवली होती मात्र इस्त्रायल आणि अमेरिकेने हे युद्ध सुरू केले.

Web Title: Petrol diesel rate chance to increase and shortage at india because iran israel america world war 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • crude oil
  • Diesel Petrol Price
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन
1

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Iran–Israel Conflict: आशियाई शेअर बाजारात ‘भूकंप’; KOSPI, Nikkei, TAIEX मध्ये मोठी घसरण
2

Iran–Israel Conflict: आशियाई शेअर बाजारात ‘भूकंप’; KOSPI, Nikkei, TAIEX मध्ये मोठी घसरण

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण
3

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण

Israel–Iran Strike: मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय हवाई वाहतुकीवर परिणाम; ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द तर तिकीटांचे दर ९ लाखांवर
4

Israel–Iran Strike: मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय हवाई वाहतुकीवर परिणाम; ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द तर तिकीटांचे दर ९ लाखांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.