• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Middle East Conflict India Deploys Warship Oman Gulf

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Indian Navy on Alert : अमेरिका-इस्राययल विरुद्ध इराणच्या मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने ओमानच्या आखातात आपली सर्वात शक्तिशाली युद्धनौका तैनात केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 01:03 PM
Middle East Conflict India Deploys Warship in Oman Gulf

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका!भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारताचा मोठा निर्णय
  • ओमानच्या आखातात भारताने युद्धनौका केली तैनात
  • भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन
India Deploys Warship in Oman Gulf : नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये भयकंर युद्ध सुरु आहे. याचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि सागरी वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय अनेक भारतीय नागरिकही मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये आडकले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि  समुद्रात भारताच्या व्यापाराचे रक्षण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल; पर्यटकांनी सांगितली थरारक आपबीती

भारताने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि  समुद्रात भारताच्या व्यापाराचे रक्षण करण्यासाठी मिशन डिप्लोयमेंट सुरु केले असून ओमानच्या आखातात आपली अत्याधुनिक युद्धनौका INS सूरत तैनात केली आहे.

INS सूरत ची लष्करी क्षमता

  • INS सूरत केवळ एक जहाज नसून भारताचे लष्करी सामर्थ आहे.
  • या युद्धनौकेवर १६ ब्रह्मोस अँटी-शिप मिसाइल्स आणि ३२ मध्यम पल्ल्याची हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात आहेत.
  • तसेच या युद्धनौकेत शत्रूच्या रडारला चुकवून ऑपरेशन करण्याची क्षमता आहे.
  • या जहाजेचे वजन ७४०० टन असून ताशी ३० नॉटेकल वेनमा धावू शकते.
  • या युद्धनौकेत प्रगत टॉरपीडो लॉन्चर आणि पाणबुडीविरोधी रॉकेट यंत्रणा आहे.

भारताचे मिशन डेप्लॉयमेंट

भारताने 2017 मध्ये मिशन डेप्लॉयमेंटची सुरुवात केली होती. या मिशनअंतर्गत भारत संघर्षाच्या ठिकाणी कायमस्वरुपी आपली युद्धनौका तैनात करतो. याचा उद्देश आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि सागरी व्यापाराचे रक्षण करणे आहे. सध्या मध्यपूर्वेत सुरु असलेल्या संघर्षामुळे भारताने ओमानच्या आखातात युद्धनौका तैनात केली आहे. भारत होमुर्झची सामुद्रधुनी आणि ओमानचे आखातवर, अदन आणि सेशेल्सवर, अंदमान-निकोबार बेट, बंगालचा उपसागरवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

भारतीयांच्या सुटकेसाठी प्लॅन

सध्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. परिस्थिती अत्यंत भयंकर होत चालली असल्याने भारताने आपली युद्धनौका ओमानच्या आखातात तैनात केली आहे. भारत आपल्या नागरिकांचे आणि आर्थिक हिंताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे.

मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती

मध्यपूर्वेत सध्या तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रपायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहे, तर इराणने देखील आखाती देशात अमेरिकेला मिसाइल व ड्रोनने घेरले आहे. यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेविरोधातही इस्रायलचे युद्ध सुरु आहे.

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओमानच्या आखातात भारताने युद्धनौका का तैनात केली आहे?

    Ans: मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गरज पडल्यात त्यांची सुका करण्यासाठी भारताने ओमानच्या आखातात युद्धानौका तैनात केली आहे.

  • Que: INS सूरतची लष्करी क्षमता काय आहे?

    Ans: INS सूरत हे अत्याधुनिक गाईडेड मिसाईल डेस्ट्रॉयर असून यामध्ये मध्य पल्ल्याचे आकाश क्षेपणास्त्र, ब्रह्मोस अँटी-शिप मिसाइल्स, प्रगत रडार प्रमाली आणि पाणबुडीविरोधात शस्त्रसज्जता आहे. हे जहाज शत्रूच्या रडारपासून वचाव कार्यात सक्षम आहे.

Web Title: Middle east conflict india deploys warship oman gulf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?
1

Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी
2

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक
3

International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक

Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि  सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती
4

Mojtaba Khamenei: इराणच्या सत्तेवर खामेनींचाच वारस! मोज्तबा यांची नवे सर्वोच्च आणि सर्वात शक्तिशाली नेते म्हणून नियुक्ती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bihar Crime: संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार

Bihar Crime: संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार

Mar 09, 2026 | 10:21 AM
कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी, नोट करून घ्या रेसिपी

कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी, नोट करून घ्या रेसिपी

Mar 09, 2026 | 10:16 AM
The 50: रिद्धिमा पंडितने वंशराज सिंग विरोधात केली कायदेशीर कारवाई, ऑनलाईन ट्रोलिंगचा आरोप

The 50: रिद्धिमा पंडितने वंशराज सिंग विरोधात केली कायदेशीर कारवाई, ऑनलाईन ट्रोलिंगचा आरोप

Mar 09, 2026 | 10:05 AM
Kalashtami 2026: 11 की 12 मार्च कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Kalashtami 2026: 11 की 12 मार्च कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Mar 09, 2026 | 10:00 AM
Today’s Share Market: इराण-इस्रायल तणावाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,८६२ अंकांनी घसरला 

Today’s Share Market: इराण-इस्रायल तणावाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,८६२ अंकांनी घसरला 

Mar 09, 2026 | 09:54 AM
India vs New Zealand : प्रशिक्षक Gautam Gambhir च्या यशामागे कोण? विश्वचषक जिंकून फेडले ऋण, या दोघांना दिले पूर्ण श्रेय

India vs New Zealand : प्रशिक्षक Gautam Gambhir च्या यशामागे कोण? विश्वचषक जिंकून फेडले ऋण, या दोघांना दिले पूर्ण श्रेय

Mar 09, 2026 | 09:46 AM
Baramati Politics: संसदेतील बारामतीचा नवा ‘पवार’ पॅटर्न; आजोबा अन् नातू एकाचवेळी राज्यसभेवर

Baramati Politics: संसदेतील बारामतीचा नवा ‘पवार’ पॅटर्न; आजोबा अन् नातू एकाचवेळी राज्यसभेवर

Mar 09, 2026 | 09:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.