Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phalodi Satta Bazar: पुन्हा CM होण्याचे केजरीवालांचे स्वप्न भंगणार? आप अन् भाजपला किती जागा मिळणार? पहा अंदाज

Delhi Election: लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2025 | 06:04 PM
Phalodi Satta Bazar: पुन्हा CM होण्याचे केजरीवालांचे स्वप्न भंगणार? आप अन् भाजपला किती जागा मिळणार? पहा अंदाज
Follow Us
Follow Us:

Phalodi Satta Bazar On Delhi Assembly Elections:  दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान 5 तारखेला म्हणजेच उद्या मतदान होणार असून, 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. प्रचार सभांमध्ये भाजप विरोधी आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत दिसून येत आहे. दरम्यान या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान या जागेबाबत फलोदी सट्टा बाजारचा अंदाज काय आहे? हे जाणून घेऊयात.

काल दिल्ली विधानसभेचा प्रचार संपला आहे. त्यानंतर नवी दिल्ली येथे कोण जिंकणार याबद्दल फलोदी सट्टा बाजारात एक अंदाज मांडण्यात आला आहे. नवी दिल्ली मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून प्रवेश वर्मा आणि कॉँग्रेसकडून संदीप दीक्षित हे निवडणूक लढवत आहेत. संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे पुत्र आहेत.

हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता? नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची झोप

मतदानाआधीचा अंदाज काय? 

यंदाची दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षासाठी कठीणच जाऊ शकते असे म्हटले जात आहे. यंदाची निवडणूक भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवत आहे. ज्यामुळे आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. फलोदी सट्टा बाजारच्या नव्या अंदाजानुसार, दिल्ली विधानसभेत भाजपला 34 ते 36 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पार्टीला देखील 34 ते 36 जागांवर विजय मिळू शकतो. म्हणजेच यंदा दोघांमध्ये जोरदार लढत होताना पाहायला मिळू शकते.

या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा ही नवी दिल्लीच्या जागेची होत आहे. या जागेवर आपला विजय होणार असा विश्वास संदीप दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान फलोदी सट्टाबाजारच्या नवीन अंदाजानुसार, या ठिकाणी केजरीवाल यांना धक्का बसू शकतो. तसेच भाजपचे प्रवेश वर्मा हे विजयी होऊ शकतात.

हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप

कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप

काय होता फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज?

लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराची भविष्यवाणी खरी ठरल्यास यंदा दिल्लीमध्ये चित्र संपूर्णपणे बदलले दिसू शकते. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार काहीसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. तर भाजप हा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र जराही काही इकडे तिकडे झाल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. अर्थात फलोदी सट्टा बाजाराने हे अंदाज वर्तवले आहेत. नक्की काय निकल येणार हे निवडणुकीतच कळणार आहे.

महत्वाची बाब: ‘नवराष्ट्र डॉट कॉम’ कोणत्याही अंदाज, भविष्यवाणी, सट्टा बाजार याचे समर्थन करत नाही. त्यांनी जे सांगितलेले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. 

Web Title: Phalodi satta bazar new forecast who will win new delhi seat arvind kejriwal vs bjp and aap delhi assembly election 2025 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • BJP
  • Delhi Assembly Election

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
4

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.