Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लॅटफॉर्म तिकिटासाठी लांब रांगेत उभे राहायची आता नाही गरज; घरबसल्या एका मिनिटात मिळणार ‘प्लॅटफॉर्म तिकीट’

तुम्हाला आता रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट काढायला लांबच लांब रांगेत उभे राहायची गरज पडणार नाही कारण आता एका क्लीकवर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म तिकीट काढता येणार आहे. तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट यूटीएस अॅपद्वारे सहज काढू शकता. रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 12, 2024 | 01:48 PM
प्लॅटफॉर्म तिकिटासाठी लांब रांगेत उभे राहायची आता नाही गरज; घरबसल्या एका मिनिटात मिळणार ‘प्लॅटफॉर्म तिकीट’
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : तुम्हाला आता रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट काढायला लांबच लांब रांगेत उभे राहायची गरज पडणार नाही. कारण एका क्लिकवर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म तिकीट काढता येणार आहे. तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट यूटीएस ऍपद्वारे सहज काढू शकता. रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

अनेकदा लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातात. अशात प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक आहे. अशावेळी प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी अनेकदा लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते अशात जर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी लांबच लांब रांगेत उभे राहायचे नसेल, तर तुम्ही ते ऑनलाइन मिळवू शकता.

ऑनलाईन काढण्याची सोपी पद्धत

रेल्वेने यूटीएस मोबाईल अॅप लाँच केले आहे. हे अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करणे. यामध्ये, नोंदणीसाठी आणि आर- वॉलेट रिचार्ज करण्यासाठी तुमचे तपशील तुमच्या नेट बँकिंग, UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्डशी लिंक करा. यानंतर, ऍपवर जा आणि प्लॅटफॉर्म तिकिटासाठी तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनचा पर्याय निवडा. यानंतर तुमच्या समोर एक विडो उघडेल ज्यामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्याचा पर्याय दिसेल.

Web Title: Platform ticket will be available in a minute know what government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2024 | 01:48 PM

Topics:  

  • Indian Railway
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
1

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Thane News: ठाण्याच्या डॉक्टरचा विदेशात डंका, डॉ. निलेश पोतदार यांना Asia’s Modern Hero Award
3

Thane News: ठाण्याच्या डॉक्टरचा विदेशात डंका, डॉ. निलेश पोतदार यांना Asia’s Modern Hero Award

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
4

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.