Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Carrom Tournament : राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शुक्रवारी चर्नी रोड येथे सुरुवात होत असून अभिजीत त्रिपनरकर व श्रुती सोनावणे यांना प्रथम मानांकन देण्यात आले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 01, 2026 | 06:04 PM
Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Follow Us
Follow Us:
  • चर्नी रोडमध्ये पार पडणार स्पर्धा
  • महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची मान्यता
  • स्पर्धेत सिस्का बुलेट कॅरमचा वापर
सारस्वत ब्राम्हण समाज, मुंबई यांच्यावतीने शुक्रवारी 2 ऑक्टोबर 2026 रोजी पहिली राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला (Carrom Tournament) सुरुवात होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने शांती निवास वातानुकूलित हॉल, चर्नी रोड ( पूर्व ), मुंबई येथे ही स्पर्धा रंगणार आहे.

शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर पुरुष एकेरी गटाच्या सामान्यांनी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर महिला एकेरीचे सामने 3 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून खेळवण्यात येतील.

सिस्का बुलेट कॅरमचा वापर

सिस्का बुलेट शॉट कॅरम व सोंगट्यांचा वापर या स्पर्धेत करण्यात येणार आहे. पुरुष एकेरी गटात पुण्याच्या अभिजीत त्रिपनकर तर महिला एकेरी गटात पालघरच्या श्रुती सोनावणेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवर या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे…

पुरुष एकेरी : १) अभिजीत त्रिपनकर ( पुणे ), २) प्रशांत मोरे ( मुंबई ), ३) संदीप दिवे ( जळगाव ), ४) महम्मद घुफ्रान ( मुंबई ), ५) रहिम खान ( पुणे ), ६) सागर वाघमारे ( पुणे ), ७) सौरभ मते ( मुंबई ), ८) निलांश चिपळूणकर ( मुंबई )

महिला एकेरी : १) श्रुती सोनावणे ( पालघर ), २) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई ), ३) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ४) ऐशा साजिद खान ( मुंबई ), ५) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ), ६) निलम घोडके ( मुंबई ), ७) मैत्रेयी गोगटे ( मुंबई ), ८) मिताली पाठक ( मुंबई )

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल

Web Title: Carrom tournament shruti and abhijit first ranking rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Ratnagiri
  • Sports

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास
1

Asian Games 2026 : मनू फ्रांसिस आणि कुरिसिंकल नोबलची सर्वोत्कृष्ट कामगिरी, स्किफमध्ये रचला इतिहास

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
2

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
3

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
4

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.