Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top World Leaders : पंतप्रधान मोदींचा जागतिक दबदबा कायम; बनले सर्वात लोकप्रिय नेते, जाणून घ्या ट्रम्प कितव्या स्थानावर?

Morning Consult Global Leader Approval Rating : पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर सर्वात अधिक लोकप्रिय नते बनले आहे. त्यांना लोकशाहीवादी नेता म्हणून जागतिक व्यासपीठावर संबोधले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 26, 2025 | 12:08 PM
PM Modi becomes the most popular leader in the world, Find out where Trump ranks

PM Modi becomes the most popular leader in the world, Find out where Trump ranks

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. त्यांनी आपला दबदबा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कायम ठेवला आहे. असे म्हणतात एखादा नेता हा केवळ एका समाजाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा, मर्गदर्शक असतो. त्याच्या निर्णयामुळे देशाचा विकास, सुरक्षितता आणि प्रगती निश्चित होते. पण या नेत्यांचे निर्णय केवळ एखाद्या देशापुर्ते मर्यादित नसतात, तर जागतिक स्तरावर देखील प्रभाव टाकतात. तसेच जागतिक घडमोडींमध्ये देखील त्यांचे नेतृत्व अत्यंत महत्वाचे असते.

दरम्यान अमेरिकन बिझनेस इंटेलिजेंस कंपनी मॉर्निग कन्सल्टने जुलै २०२५ चा ग्लोबल लिडर अप्रूवल लिडरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींना ७५ टक्के लोकांचे समर्थन मिळाले आहे. पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यामध्ये सर्वात खाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ ते १० जुलै दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २० देशांच्या नेत्यांचा समावेश होता.

कोणते नेते कितव्या स्थानावर ?

  • यामध्ये पंतप्रधान मोदी ७५ टक्क्यासह पहिल्या स्थानावर, तर दक्षणि कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग ५९ टक्के मान्यतेसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
  • मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ४५ टक्के लोकांचे समर्थन मिळाले असून ते आठव्या स्थानावर आहेत.
  • यामध्ये तिसऱ्या स्थानावर अर्जेंटिनाचे उजन्या विचारसरणीचे अध्यक्ष जेवियर मेली आहेत, त्यांना ५७ टक्के लोकांचे मत मिळाले आहे.
  • तर कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी चौथ्या स्थानावर ५६ % मतांसह आहे.
  • त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ५४% मतांसह पाचव्या स्थानावर आहेत.
  • यानंतर ५३ मतांसह मेक्सिकोचे क्लाउडिया सहाव्या क्रमांकावर तर त्यांच्यानंतर स्वित्झर्लंडचे कारिन केलर-सटर ४८ मतासंह सातव्या स्थानवार आहेत.
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर ९ व्या क्रमांकावर पोलंडच्या डोनाल्ड टस्क यांना ४१ मते मिळाली आहेत. इटलीच्या पंतप्रधान यामध्ये १० व्या स्थानावर आहेत.
  • यानंतर ११ पासून ते २० पर्यंतच्या स्थानावर दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रिया, नाॉर्वे, तुर्की, स्वीडन, ब्राझील, नेदरलॅंड, स्पेन या देशांचे नेते आहेत. या नेत्यांना ३० ते ४० दरम्यान मते मिळाली आहेत.
Loved by over a billion Indians and respected by millions across the globe, PM Narendra Modi tops the Morning Consult Global Leader Approval Tracker once again — the highest-rated and most trusted leader worldwide.Strong leadership. Global respect. Bharat is in safe hands. 🙌 pic.twitter.com/eYbtiiyjmt — Amit Malviya (@amitmalviya) July 26, 2025

सर्वात कमी लोकप्रिय नेते

तर यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, जपानचे फिशादा, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि चेक प्रजासत्ताचे पंतप्रधान पेट्र फियाला सर्वात कमी लोकप्रिय नेते आहेत. याअध्यक्षांना केवळ १८ टक्के मते मिळाली आहे.

Web Title: Pm modi becomes the most popular leader in the world find out where trump ranks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
1

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
2

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड
3

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने
4

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.