Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi All-party meeting : दिल्लीमध्ये हालचालींना वेग! ऑपरेशन सिंदूरनंतर संसदेमध्ये होणार सर्वपक्षीय बैठक

भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर करुन सडेतोड उत्तर देण्यात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिंदूर ऑपरेशननंतर संसदेमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 08, 2025 | 02:37 PM
PM Modi parliamentary all-party meeting in Delhi after Operation Sindoor

PM Modi parliamentary all-party meeting in Delhi after Operation Sindoor

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भारताने दहशतवादी कृत्याला त्यांच्याच शब्दांमध्ये उत्तर दिले आहे. भारतीय सेनेकडून ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित काश्मीरमधील 9 दहशतवादी तळावर हल्ला करण्यात आला. मिसाईलच्या या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे दहशतवादी कृत्य सहन केले जाणार नाही असे ठणकावून उत्तर भारताने संपूर्ण जगाला दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय संसदीय बैठक पार पडणार आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. आज (दि.08) सकाळी 11 ही बैठक बोलावली आहे. बैठकीदरम्यान, सरकार विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईबद्दल अधिकृत माहिती देणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देखील दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी विरोधकांसह सर्व पक्षांनी सरकारच्या सर्व निर्णयाला समर्थन दिले होते. त्यानंतर आता भारताने ऑपरेशन सिंदूर करुन प्रत्युत्तर दिल्यानंतर देखील सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या बैठकीमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल राजकीय नेत्यांना माहिती दिली जाईल. तसेच सर्व राजकीय पक्षांना ‘ऑपरेशन सिंदूर’च्या विविध पैलूंबद्दल माहिती दिली जाईल, ज्यामध्ये ऑपरेशनची उद्दिष्टे, हल्ला केलेले विशिष्ट दहशतवादी ठिकाणे, धोरणात्मक आणि सुरक्षा परिणाम आणि पाकिस्तानकडून कोणत्याही प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या बाबतीत भारताची तयारी या सर्व मुद्द्यांची माहिती दिली जाणार आहे.

पंतप्रधानांनी दिली राष्ट्रपती मुर्मूंना ऑपरेशन सिंदूरची माहिती

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हा हल्ला झाला, ज्यामध्ये बैसरन खोऱ्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह २६ लोक ठार झाले होते. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना सशस्त्र दलांनी केलेल्या लष्करी कारवाईची औपचारिक माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने केलेले अचूक होते आणि हे ऑपरेशन फक्त 25 मिनिटे चालले. पहाटे 1.05 ते 1.30 दरम्यान, मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि बहावलपूरमधील एका प्रमुख दहशतवादी प्रशिक्षण स्थळासह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी 24 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.

ऑपरेशन सिंदूरबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अमित शाहांची सीमेवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक

भारताकडून ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पाकिस्तानकडून नापाक गोष्टींना सुरुवात झाली आहे. पाकिस्तानकडून सीमां भागांमध्ये गोळीबार सुरु आहे. भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात असून सीमाभागातील राज्याबाबत खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर भारतातील पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी आवश्यक सामानाचा साठा करुन ठेवण्याच आवाहन केलं. पाकिस्तान आणि नेपाळ सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांसोबत अमित शाह यांची बैठक झाली. यामध्ये त्यांनी राज्यांना आवश्यक सामान आणि सेवा उपलब्ध ठेवा. सोबतच कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत आणि बचाव कार्यासाठी SDRF, सिविल डिफेंस, होम गार्ड्स आणि NCC ला अलर्टवर ठेवायला सांगितलं आहे. याबाबत अमित शाह यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

In the meeting with the Chief Ministers and Lieutenant Governors of border states adjoining Pakistan and Nepal held today, asked the states to maintain the availability of essential goods and services and to keep relief and rescue forces like the SDRF, Civil Defence, Home Guards,… pic.twitter.com/oxbZgZOJMa — Amit Shah (@AmitShah) May 7, 2025

Web Title: Pm modi parliamentary all party meeting in delhi after operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Delhi news
  • Operation Sindoor
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

तामिळनाडूत राजकीय भूकंप? भाजपचे Operation Lotus? पंतप्रधान मोदी आज थेट…
1

तामिळनाडूत राजकीय भूकंप? भाजपचे Operation Lotus? पंतप्रधान मोदी आज थेट…

Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर
2

Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर

हर्षवर्धन सपकाळ ‘या’ तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार
3

हर्षवर्धन सपकाळ ‘या’ तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?
4

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.