Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांची मोंदींना पंसती; जो बायडेन आहेत ‘या’ स्थानावर!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरनुसार, त्याला 76 टक्के लोकांनी मान्यता दिली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 09, 2023 | 11:30 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांची मोंदींना पंसती; जो बायडेन आहेत ‘या’ स्थानावर!
Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नंरेद्र मोंदीची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पाहिली जाते. याचं कारण म्हणदे अनेक मोठ्या देशाच्या नेत्यांना मागे टाकून पंतप्रधान नंरेद्र मोदी (PM Narendra Modi) जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये पुन्हा अव्वल ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod ) iहे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले  popular leadere in the world) आहेत. सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी नरेंद्र मोंदीना आपली पसंती दर्शविली.

[read_also content=”अ‍ॅनिमल नंतर बॉबी देओल ‘या’ ३ चित्रपटांतून रुपेरी पडदा पुन्हा गाजवणार, सनी-धर्मेंद्र आणि अक्षय कुमारसोबत दिसणार https://www.navarashtra.com/movies/whic-is-bobby-deol-upcoming-movies-nrps-487234.html”]

याआधीच्या रेटिंगमध्येही पीएम मोदी पहिल्या क्रमांकावर होते. त्यांनी आताही आपलं स्थान कायम ठेवलं आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यांसदर्भातील एक ट्विट शेयर केलं आहे.

प्रधान सेवक! ?? PM @NarendraModi ji continues to be the most popular global leader. ??? pic.twitter.com/DQbmjQ9GsR — Piyush Goyal (@PiyushGoyal) December 8, 2023

लोकप्रियतेच्या बाबतीत हे टॉप 10 नेते आहेत

1- सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान) स्वीकारले आहेत. त्याच वेळी, ते 18 टक्के लोकांना मान्य नाहीत. त्याचबरोबर ६ टक्के लोकांनी याबाबत आपले मत दिलेले नाही.

2- आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (मेक्सिकोचे अध्यक्ष) 66 टक्के लोकांना स्वीकार्य आणि 29 टक्के लोकांना अस्वीकार्य असल्याचे आढळले आहे.

3- अॅलेन बर्सेट (स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष) यांना 58 टक्के लोकांनी मान्यता दिली आणि 28 टक्के लोकांनी नापसंती दर्शवली.

4- लुईझ इनासियो लुला दा सिल्वा (ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष) यांना 49 टक्के लोकांनी पसंती दिली आणि 44 टक्के लोकांनी नापसंत केली.

5- अँथनी अल्बानीज (ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान) यांना 47 टक्के लोकांनी पसंत केले आहे तर 42 टक्के लोकांना नापसंत आहे.

6- जॉर्जिया मेलोनी (इटलीचे पंतप्रधान) यांना 41 टक्के लोकांनी मान्यता दिली आहे आणि 52 टक्के लोकांनी नापसंत केली आहे.

7- अलेक्झांडर डी क्रो (बेल्जियमचे पंतप्रधान) 37 टक्के लोकांना स्वीकार्य आणि 47 टक्के लोकांना अस्वीकार्य आहे.

8- जो बिडेन (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) यांना 37 टक्के लोकांनी पसंत केले आहे आणि 55 टक्के लोकांनी नापसंत केले आहे.

9- पेड्रो सांचेझ (स्पेनचे पंतप्रधान) यांना 37 टक्के लोकांनी मान्यता दिली आहे आणि 59 टक्के लोकांनी नापसंत केली आहे.

10- लिओ वराडकर (आयर्लंडचे पंतप्रधान) यांना 36 टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर 56 टक्के लोकांनी नापसंत केली आहे.

Web Title: Pm narendra modi becomes popular leadere in the world nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2023 | 11:30 AM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा
1

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
2

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
3

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल
4

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.