Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Condolences on Asha Bhosle : त्यांच्यासोबतच्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन; PM मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर आशाताई भोसले यांच्यासाठी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. नरेंद्र मोदी यांनी मराठमोळ्या आशा भोसलेंसाठी मराठीमध्ये पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 12, 2026 | 05:06 PM
PM Narendra Modi expresses grief over the passing of singer Asha Bhosle.

PM Narendra Modi expresses grief over the passing of singer Asha Bhosle.

Follow Us
Follow Us:

PM Modi Condolences on Asha Bhosle : मुंबई : भारतीय संगीतातील एक महान आणि अजरामर आवाज असलेल्या आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी झालेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ चित्रपटसृष्टीलाच नव्हे, तर लाखो चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आपल्या मधुर आवाजाने अनेक दशके लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांनी भारतीय संगीताला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांचे निधन हे संगीत जगतासाठी कधीही भरून न येणारे नुकसान मानले जात आहे. आशा भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर आशाताई भोसले यांच्यासाठी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. नरेंद्र मोदी यांनी मराठमोळ्या आशा भोसलेंसाठी मराठीमध्ये पोस्ट केली आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला,”

हे देखील वाचा : : आशा भोसले यांचं Shraddha Kapoorसोबत ‘हे’ खास नातं; जाणून घ्या कुटुंबातील कनेक्शन

पुढे मोदी यांनी लिहिले आहे की, “भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण… pic.twitter.com/JsjoxbdCCt — Narendra Modi (@narendramodi) April 12, 2026

हे देखील वाचा :  संगीतविश्वावर 8 दशके अधिराज्य गाजवणारा चिरतरुण आवाज हरपला; आशा भोसलेंच्या निधनानंतर सपकाळांची प्रतिक्रीया

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. आशा भोसले यांना काल ह्रदयविकाराचा झटका आला होता. उद्या आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामत अंतिम विधी केले जाणार आहे. शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Web Title: Pm narendra modi expresses grief over the passing of singer asha bhosle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • asha bhosle
  • Bollywood News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
1

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
2

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

Ranvir Shorey On CJP Protest: ‘लोकशाहीची हत्या’; CJPच्या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीचा तीव्र विरोध
3

Ranvir Shorey On CJP Protest: ‘लोकशाहीची हत्या’; CJPच्या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीचा तीव्र विरोध

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा
4

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.