Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM ममता बॅंनर्जींना राष्ट्रपतींचा अपमान भोवणार? पश्चिम बंगालमध्ये घटनेची गृह विभागाकडून दखल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पश्चिम बंगलामध्ये आल्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यात आले नाही. यामुळे आता गृह विभागाने याची दखल घेत कारवाई सुरु केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 01:48 PM
President Draupadi Murmu was insulted by CM Mamata Banerjee in West Bengal

President Draupadi Murmu was insulted by CM Mamata Banerjee in West Bengal

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पश्चिम बंगालमध्ये अपमान
  • ममता बॅनर्जी आणि द्रौपदी मुर्मू यांच्यामध्ये वाद
  • राष्ट्रपतींचा अपमान केल्याप्रकरणी गृह विभागाने कारवाई सुरु केली
President Murmu in West Bengal : पश्चिम बंगाल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. राष्ट्रपती मुर्मू या पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या. यावरुन वातावरण तापले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी भरमंचावरुन त्यांची नाराजी व्यक्त देखील करुन दाखवली, यानंतर आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या अपमानाच्या प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पश्चिम बंगलामध्ये आल्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यासाठी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असते. मात्र ममता बॅनर्जी या विमानतळ किंवा कार्यक्रमस्थळी देखील उपस्थित नव्हत्या. ही बाब राष्ट्रपती मुर्मू यांनी मंचावर उपस्थित देखील केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी बागडोगरा विमानतळाजवळ झालेल्या आदिवासी समुदायाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले होते. तसेच त्यांनी कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ममता यांना राष्ट्रपतींनी धाकटी बहीण म्हटले आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी त्या न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

हे देखील वाचा : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

या अपमान प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहसचिवांनी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना समन्स बजावले आहे. राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान स्थापित प्रोटोकॉल का पाळले गेले नाहीत, असा प्रश्न विचारत त्यांना आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहसचिवांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना राष्ट्रपतींच्या भेटीशी संबंधित सुरक्षा आणि प्रोटोकॉल नियमांचे ब्लू बुक का पाळले गेले नाही असा प्रश्न विचारला आहे.

हे देखील वाचा : अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध केस करणाऱ्या आशुतोष ब्रह्मचारींवर प्राणघातक हल्ला; हत्येचा प्रयत्न

बागडोगरा जवळील कार्यक्रमात तुलनेने कमी उपस्थितीबद्दल राष्ट्रपतींनीही नाराजी व्यक्त केली. हा कार्यक्रम मूळतः विधाननगर येथे होणार होता, परंतु नंतर स्थळ बदलण्यात आले. त्यामुळे राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सभेमध्ये राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “सामान्यत: जेव्हा राष्ट्रपती एखाद्या राज्याला भेट देतात तेव्हा मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करतात आणि इतर मंत्री उपस्थित असतात. पण त्या (ममता बॅनर्जी) आल्या नाहीत. राज्यपाल बदलले आहेत, त्यामुळे तेही येऊ शकले नाहीत. तारीख आधीच निश्चित असल्याने मी येथे आलो आहे. आल्याबद्दल सर्वांचे आभार.” अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: President draupadi murmu was insulted by cm mamata banerjee in west bengal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • President draupadi murmu
  • West bengal

संबंधित बातम्या

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम
1

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?
2

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?

Dhirendra Krishna Shastri: ‘राज्यात मटण आणि मासे खाण्यावर बंदी…’, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण
3

Dhirendra Krishna Shastri: ‘राज्यात मटण आणि मासे खाण्यावर बंदी…’, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.