Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा; राजीनामापत्रात म्हटले…

पंजाबचे राज्यपाल व चंदिगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे शनिवारी त्यांनी आपले राजीनामापत्र सादर केले. वैयक्तिक कारण आणि अन्य काही जबाबदाऱ्यांमुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2024 | 11:48 AM
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा; राजीनामापत्रात म्हटले…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पंजाबचे राज्यपाल व चंदिगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे शनिवारी त्यांनी आपले राजीनामापत्र सादर केले. वैयक्तिक कारण आणि अन्य काही जबाबदाऱ्यांमुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे.

पुरोहित यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. चंदिगडच्या महापौर निवडणुकीतील भाजपाlच्या विजयानंतर काही दिवसांतच ही भेट झाली होती. महापौर निवडणुकीत तिन्ही पदांवर भाजपला विजय मिळाला आहे. यात काँग्रेस-आप आघाडीला जबर धक्का मानला जात आहे. पीठासन अधिकाऱ्यांनी मतपत्रिकांशी छेडछाड केल्याचा आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

विधिमंडळ अधिवेशन घेण्यापासून ते कुलगुरुंच्या नियुक्तींपर्यंत अनेक मुद्यांवर पुरोहित यांचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी मतभेद झाले. मान यांना पाठविलेल्या आपल्या अधिकृत पत्रांची त्यांनी प्रेमपत्र संबोधल्यावरून पुरोहित यांनी आक्षेप घेतला होता. पुरोहित यांची 2021 मध्ये पंजाबचे राज्यपाल व चंदिगडचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: Punjab governor banwarilal purohit resigns from post know the reason nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • indian politics
  • political news

संबंधित बातम्या

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
1

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
2

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
3

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
4

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.