Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi: राजधानी तापली! पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

गेल्या ३ तासांपासून सुरू असलेल्या या हायव्होल्टेज आंदोलनानंतर आता दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 21, 2026 | 07:02 PM
पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात (Photo Credit- X)

पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत राजकीय भूकंप!
  • पंतप्रधान निवासाबाहेर ३ तास ठिय्या मांडणारे राहुल गांधी अन् अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात
  • वाचा सविस्तर बातमी!
एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. ‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांचे प्रमुख नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर (PM House) रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. गेल्या ३ तासांपासून सुरू असलेल्या या हायव्होल्टेज आंदोलनानंतर आता दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
#WATCH | Lok Sabha LoP Rahul Gandhi, protesting with Opposition leaders and workers at Lok Kalyan Marg, detained by Delhi Police. pic.twitter.com/mkctEgsybl — ANI (@ANI) July 21, 2026

पंतप्रधान निवासाबाहेर मोठा राडा

नीट पेपरफुटीप्रकरणी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी या आंदोलकांनी संसदेवर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. या लाठीमारामुळे देशभरातील तरुण आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली. याच लाठीमाराचा आणि सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान निवासाकडे जोरदार आंदोलन केले.

राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात! पीएम हाऊसबाहेर आंदोलनादरम्यान राडा; जंतर-मंतरवर शरद पवारांची एन्ट्री

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम

पंतप्रधान निवासाबाहेर रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्र्यांची तातडीने हकालपट्टी झाली पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. विरोधकांच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली पोलीस आणि प्रशासनाची मोठी पळापळ झाली. अखेर ३ तासांच्या हायड्राम्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, अखिलेश यादव आणि इतर प्रमुख नेत्यांना व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेतले.

Web Title: Rahul gandhi and akhilesh yadav who staged a sit in outside the prime ministers residence for three hours have been taken into police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • CJP
  • CJP Protest
  • Congress
  • Delhi Police
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
1

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!
3

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
4

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.