Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल

पाकिस्तानकडून भारतीय हवाई दलाची विमाने पाडल्याचा दावा केला जात असताना राहुल गांधी यांनीही भारताने किती विमानं गमावली? असा थेट सवाल त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 19, 2025 | 05:18 PM
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू होते. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशदवादी तळ उदध्वस्त केले. दरम्यान पाकिस्तानकडून भारतीय हवाई दलाची विमाने पाडल्याचा दावा केला जात असताना राहुल गांधी यांनीही भारताने किती विमानं गमावली? असा थेट सवाल त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केला आहे.

EAM Jaishankar’s silence isn’t just telling — it’s damning. So I’ll ask again: How many Indian aircraft did we lose because Pakistan knew? This wasn’t a lapse. It was a crime. And the nation deserves the truth. https://t.co/izn4LmBGJZ — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 19, 2025

राहुल गांधी यांनी X वर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये, ‘जयशंकर यांचं मौन खूपच गंभीर बाब आहे. म्हणून मी पुन्हा एकदा विचारतो: ऑपरेशन सिंधूरमध्ये किती भारतीय विमानं पाकिस्तानला माहिती मिळाल्यामुळे गमावली?, याची माहिती सरकारने दिली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Sambhal Case : संभल जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मुस्लिम पक्षाला धक्का; न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

यावर भाजपच्या अमित मलविय यांनी राहुल गांधी यांच्या टिप्पणीला “विकृत” आणि “पाकिस्तानची भाषा” म्हटलं आहे. राहुल गांधींचा मूर्खपणा हा केवळ एक संयोग नाही, तो एक गंभीर मुद्दा आहे. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशी टीका केली आहे.

Rahul Gandhi’s daftness is not merely incidental—it is sinister. He is speaking the language of Pakistan. For the benefit of India, and to expose the intent of the Leader of the Opposition, I am reposting the statement of DGMO Lieutenant General Rajiv Ghai, dated 11.05.2025:… https://t.co/NBqHRPvdLR pic.twitter.com/UeJ5vj1vzV — Amit Malviya (@amitmalviya) May 19, 2025

राहुल गांधींनी १७ मे रोजी जयशंकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये जयशंकर यांनी सांगितलं की, भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उदध्वस्त करण्यापूर्वी माहिती दिली होती. हल्ल्यापूर्वी माहिती देणं गुन्हा होता. परराष्ट्र मंत्र्यांनी हे सार्वजनिकपणे कबूल केलं आहे. यासाठी कशाला परवानगी दिली? ऑपरेशनमुळे आमच्या हवाई दलाला किती विमानं गमवावी लागली?” त्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने यावर खुलासा करताना राहुल गांधी यांचं विधान चुकीचं ठरवत ऑपरेशन सिंधूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानला खबर दिली गेली होती, पण हल्ल्यापूर्वी नसल्याचं सांगण्यात आलं होतं.

Web Title: Rahul gandhi ask to foreign minister s jaishankar how many indian air force aircraft lost during operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • Operation Sindoor
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण
1

15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
2

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश
3

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’
4

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.