Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : युद्धबंदीची घोषणा सर्वात आधी ट्रम्प यांनी केली, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधींचं PM मोदींना पत्र

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता. दोन्ही देशांचे संबंध इतके ताणले होते की भीषण युद्धाची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान दोन्ही देशांनी १० मे रोजी युद्धबंदीची घोषणा केली.

  • By संदीप गावडे
Updated On: May 11, 2025 | 04:49 PM
संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची राहुल गांधींची मागणी, PM मोदींना लिहिलं पत्र

संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची राहुल गांधींची मागणी, PM मोदींना लिहिलं पत्र

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता. दोन्ही देशांचे संबंध इतके ताणले होते की भीषण युद्धाची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान दोन्ही देशांनी १० मे रोजी युद्धबंदीची घोषणा केली. त्यानंतरही पाकिस्तानकडून सीमा भागात ड्रोन हल्ले केले जात आहेत. दरम्यान या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, युद्धबंदीदरम्यान भारतीय हवाई दलाचं मोठं विधान

”पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि आजच्या युद्धबंदीवर चर्चा करणे भारतीय जनतेसाठी आणि त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींसाठी खूप महत्त्वाचं आहे. युद्धबंदीची घोषणा प्रथम अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आमचा सामूहिक दृढनिश्चय दाखविण्याची ही एक संधी असेल. मला विश्वास आहे की तुम्ही या मागणीचा गांभीर्याने आणि जलदगतीने विचार कराल, असं राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

LoP Shri @RahulGandhi writes to PM Modi, reiterating the unanimous request of the Opposition to convene a special session of Parliament immediately to discuss the Pahalgam terror attack, Operation Sindoor and the India-Pakistan ceasefire, first announced by U.S. President Trump. pic.twitter.com/AhKRjRsunk — Congress (@INCIndia) May 11, 2025

युद्धबंदीनंतर विरोधी पक्षनेते संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहिले होते. युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर त्यावर सामूहिक चर्चा होणे अत्यंत आवश्यक असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

India-Pakistan ceasefire: युद्धबंदी कराराबाबत काय चर्चा झाली…? काय म्हणाले विक्रम मेस्त्रीं

My letter to PM Shri @narendramodi requesting to convene a special session of the Parliament to discuss the Pahalgam Terror Attack, Operation Sindoor and the Ceasefire announcements first from Washington DC and later by the Governments of India and Pakistan. pic.twitter.com/bhHf3euTkk — Mallikarjun Kharge (@kharge) May 11, 2025

Web Title: Rahul gandhi letter to pm narendra modi for special parliament session on india pakistan ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • Operation Sindoor
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
1

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
2

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश
3

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’
4

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.