Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi On Delhi Crime: स्लीपर बसमध्ये घडलेल्या या घटनेची दिल्ली आणि नोएडा पोलिसांनाही कल्पना नव्हती. २०१२ मधील निर्भया। प्रकरण आणि महिलांवरील अशा अनेक घटना घडूनही, स्लीपर बसेसची तपासणी आणि देखरेख करण्याबाबतचे नियम का लागू केले जात नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2026 | 04:55 PM
Rahul Gandhi On Delhi Crime:

Rahul Gandhi On Delhi Crime:

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
  • ४७ किमी प्रवासादरम्यान पोलिसांना खबर न लागल्याने राहुल गांधींचा सरकारला जाब
  • ‘एक्स’ पोस्टद्वारे दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीवर राहुल गांधींची तीव्र टीका
Rahul Gandhi On Delhi Crime: दिल्लीतील एका स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकार तसेच दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, धावत्या बसमध्ये ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान त्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, तरीही पोलिसांना या घटनेची अजिबातच खबर लागली नाही.

राहुल गांधी यांनी मंगळवारी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, दिल्ली महिलांसाठी असुरक्षित बनली आहे, अशी टीका केली. ४७ किमीपर्यंतच्या प्रवासादरम्यान बसची तपासणी झाली का नाही? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Band: मराठा आरक्षणामुळे राजकारण तापणार; उद्या ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद!

स्लीपर बसमध्ये घडलेल्या या घटनेची दिल्ली आणि नोएडा पोलिसांनाही कल्पना नव्हती. २०१२ मधील निर्भया  प्रकरण आणि महिलांवरील अशा अनेक घटना घडूनही, स्लीपर बसेसची तपासणी आणि देखरेख करण्याबाबतचे नियम का लागू केले जात नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बसचे पडदे केवळ घटना लपवण्याचे साधन नव्हते; तर ते सरकारचे प्रशासकीय अपयश अनेक वर्षापासून झाकून ठेवणाऱ्या पडद्याचेही प्रतीक आहेत. राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पावले उचलण्यापूर्वी आणखी किती महिला आणि मुलींना अशा घटनांचा सामना करावा लागेल, असा सवाल त्यांनी केला.

 

नेमकी कधी अटक ?; तपशील जारी नाही !

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेने ग्रेटर नोएडातील ‘परी चौक’ येथून बस पकडली होती. आरोपीने तिला ‘काश्मिरी गेट’ येथे उतरवले. या काळात बसने सुमारे ४७ किमीचे अंतर कापले. बसच्या खिडक्यांना पडदे लावलेले होते. पोलिसांनी बसचा चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना अटक केली आहे. त्यांना नेमके कधी अटक करण्यात आली, याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. पीडित तरुणी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील असून ती अकरावीची विद्यार्थिनी आहे.

Disha Salian case: दिशा सालियन मृत्यूचे गूढ उकलणार; मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआय चौकशीची मंजुरी

असा घटनाक्रम !

वाद झाल्यानंतर पीडितेचे घर सोडले
कौटुंबिक वाद झाल्यानंतर, तिने कोणालाही न सांगता बसने नोएडा येथील आपल्या चुलत भावाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.
बसने ती ग्रेटर नोएडा येथे उतरली
मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे, ती विद्यार्थिनी चुकून ‘परी चौक’ येथे उतरली. त्यानंतर नोएडाला जाण्यासाठी ती वाहनाची वाट पाहू लागली.
चालक आणि वाहकाकडून बसमध्ये प्रवेश दिला
चालक आणि वाहकाने त्या विद्यार्थिनीला बसमध्ये बसू दिले आणि ती बस नोएडा सेक्टर-६३ कडे जात असल्याचे तिला सांगितले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बस सुरू झाल्यानंतर काही वेळातच वाहकाने तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
चालक, वाहकाने तिच्यावर बलात्कार केला. तिने प्रतिकार केला असता, दोघांनीही तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

 

Web Title: Rahul gandhi slams center and delhi government over sleeper bus assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • crime news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
1

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
2

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
3

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
4

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.