Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानच्या मंत्र्याचा महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ, सालेह मोहम्मद यांना बरखास्त करण्याची भाजपची मागणी

जोधपूरच्या शेरगड पोलिस स्टेशनचे अधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, पीडितेने ५ डिसेंबरला एफआयआर दाखल केला आहे. तिचा अश्लील व्हिडिओ चुकून बनल्याचे पीडितेने म्हटले आहे. तिच्या ७ वर्षांच्या मुलीने फोनवर गेम खेळत असताना चुकून तो दुसऱ्याला फॉरवर्ड केला. त्यावेळी तिला हे कळले नव्हते.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 07, 2022 | 05:22 PM
राजस्थानच्या मंत्र्याचा महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ, सालेह मोहम्मद यांना बरखास्त करण्याची भाजपची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – राजस्थानमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडिओ राजस्थानचे अल्पसंख्याक मंत्री सालेह मोहम्मद यांचा असून त्यांच्यासोबत दिसणारी महिला जोधपूरची असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपने आपल्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत सालेह यांना काँग्रेसमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

जोधपूरमधील एका महिलेने दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ लीक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला जो हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या पाच मुलांपर्यंत पोहोचला.

जोधपूरच्या शेरगड पोलिस स्टेशनचे अधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, पीडितेने ५ डिसेंबरला एफआयआर दाखल केला आहे. तिचा अश्लील व्हिडिओ चुकून बनल्याचे पीडितेने म्हटले आहे. तिच्या ७ वर्षांच्या मुलीने फोनवर गेम खेळत असताना चुकून तो दुसऱ्याला फॉरवर्ड केला. त्यावेळी तिला हे कळले नव्हते.

महिलेचे म्हणणे आहे की, दोन महिन्यांपूर्वी ती नातेवाईकांकडे गेली असता, आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच २५ लाख रुपयांची मागणी करून संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे दुखावले गेल्याने तिने आत्महत्या करण्याचाही विचार केला होता. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्लॅकमेलर पंकज बिष्णोई, विकास, रामजस बिष्णोई, सुमीत बिष्णोई, रवींद्र बिष्णोई यांना पोखरण येथून अटक केली.

Web Title: Rajasthan cm ashok gehlot leader saleh mohammad video leak controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2022 | 05:22 PM

Topics:  

  • Ashok Gehlot
  • BJP

संबंधित बातम्या

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
1

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
2

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
3

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?
4

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.