महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. यावर आता कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी दिलेले पाच हमीपत्र उत्कृष्ट हमीभाव आहेत. यावेळी खोटे बोलून चालणार नाही. महाराष्ट्रात आणि देशात काय चालले आहे ते सर्व जनतेला माहीत आहे.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उच्च न्यायालयात ताजा झाला आहे. भाजप नेते राजेंद्र राठोड यांच्या जनहित याचिकेवर सुरू असलेल्या सुनावणीचा…
राजस्थानमधील नव्या भाजप सरकारने काँग्रेस सरकारची राजीव गांधी युवा मित्र इंटर्नशिप योजना बंद केली आहे. ही योजना 31 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनेंतर्गत 2 वर्षात 5 हजार…
निकालानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी राजभवन गाठून राज्यपाल कलराज मिश्रा (Kalraj Mishra) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान बहुमत मिळवणाऱ्या भाजपात मुख्यमंत्रिपदाच्या हालचालींना वेग आला आहे.
तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर आपला दावा करत विरोधकांना ठणकावले. मला मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे, पण ते पद मला सोडत…
गेल्या वर्षी त्यांनी खरेदी केलेल्या २६ फ्लॅटपैकी १५ फ्लॅट त्यांच्या स्वत:च्या नावावर तर ११ फ्लॅट्स त्यांचा मुलगा रोशन वशिष्ठ यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची 31 ऑगस्टला बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. देशातील 26 विरोधी पक्षांचे नेते बैठकीसाठी मुंबईत येणार…
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. या वर्षाअखेर आणखी तीन राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडं पाहिलं जातं. त्यात राजस्थान हे मोठं राज्य असून…
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात तणाव वाढत आहे. सचिन पायलट यांनी गुरुवारी (11 मे) पक्षाच्या भूमिकेपासून फारकत घेत जनसंघर्ष पदयात्रेला सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयानंतर…
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यातील संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी केलेल्या आरोपांवर पायलट यांनी खुलेपणानं उत्तर दिली…
जेव्हा ते काँग्रेसचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी राज्यातील भैरोसिंग शेखावत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाडण्याच्या प्रयत्नाला पाठिंबा देण्यास नकार दिला होता." तसेच 2020 च्या बंडाच्या वेळी वसुंधरा राजे आणि मेघवाल…
जोधपूरच्या शेरगड पोलिस स्टेशनचे अधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, पीडितेने ५ डिसेंबरला एफआयआर दाखल केला आहे. तिचा अश्लील व्हिडिओ चुकून बनल्याचे पीडितेने म्हटले आहे. तिच्या ७ वर्षांच्या मुलीने फोनवर…
दुसरीकडे, राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीत काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या (सीएससी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सीएससीची बैठक रविवारी दिल्लीतील एआयसीसीच्या मुख्यालयात झाली. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर खऱगे यांची ही…
राजस्थानमधील (Rajasthan) एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी एकमेकांचं कौतुक केल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी त्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे.
विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी गेहलोत यांची पक्षाच्या सर्वोच्च पदाच्या उमेदवारीसाठी निवड केली होती, परंतु त्यांच्या नकळत रविवारी झालेल्या त्यांच्या समर्थक आमदारांचा बंड आता दिग्गजांच्या स्वच्छ कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उभे करीत…
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक २००० मध्ये झाली होती. तेव्हा सोनिया गांधींसमोर जितेंद्र प्रसाद होते. सोनिया गांधींना सुमारे ७४४८ मते मिळाली, पण जितेंद्र प्रसाद यांना ९४ मते पडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या सर्व गटातील आमदारांशी बोलणे सुरू केले आहे. एकेकाळी त्यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या आमदारांचा यात समावेश आहे. त्याचवेळी बदललेल्या राजकीय समीकरणांचे संकेत म्हणून…