Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर पसरली शोककळा; शिया मुस्लीमांचा भारतात शोक

World War 3 : इराण आणि इस्त्राइलमध्ये विनाशकारी युद्ध सुरु झाले आहे. यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या झाल्यामुळे शिया मुस्लीम नाराज झाले आहेत. तसेच रमजानच्या महिन्यावर शोककळा पसरली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 01, 2026 | 03:05 PM
Ramadan mourning spreads after assassination of Iran Supreme Leader Ayatollah Ali Khamenei

Ramadan mourning spreads after assassination of Iran Supreme Leader Ayatollah Ali Khamenei

Follow Us
Close
Follow Us:
  • सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या
  • भारतामध्ये जोरदार आंदोलन आणि शोक
  • रमजानच्या महिन्यावर पसरली शोककळा
Ayatollah Ali Khamenei Death : नवी दिल्ली : इराण आणि इस्त्राइलच्या वादाचे विनाशकारी युद्धात रुपांतर झाले आहे. क्षेपणास्त्र हल्ले आणि बॉम्बस्फोटामुळे दोन्ही देशांमध्ये अशांतता पसरली आहे. तसेच 40 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झला. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची हत्या झाली. या घटनेमुळे शिया मुस्लीम आक्रमक झाले आहेत. भारतामध्ये देखील विविध ठिकाणी जोरदार आंदोलन आणि शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये खामेनेई अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. तसेच सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे रमजानच्या सणावर शोककळा पसरली आहे.

काश्मीरमधील निदर्शनांचे कारण म्हणजे खामेनेई हे अत्यंत लोकप्रिय पॅलेस्टिनी समर्थक नेते म्हणून ओळखले जात होते. त्याचबरोबर शिया मुस्लिमांना खामेनींबद्दल तीव्र सहानुभूती होती. खामेनी काश्मीरच्या शिया मुस्लिमांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते आणि म्हणूनच लोक त्यांच्या मृत्युवर शोक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि बंगलौरमध्ये देखील ही निदर्शन दिसून येत आहेत. श्रीनगरमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले असून अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

हे देखील वाचा : Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने

सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मुस्लिम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा काळ मानला जातो. येत्या 20 मार्चला रमजान ईद देखील आहे. मात्र सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची हत्या करण्यात आल्यामुळे रमजानवर शोककळा पसरली आहे. यामुळे शिया मुस्लीम बांधवांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी शिया मुस्लीमांनी माचम केला. तसेच अली खामेनेई अमर रहे अशा घोषणा देखील दिल्या आहेत.

पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या दुतावासाची तोडफोड

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचे सर्वात भीषण पडसाद शेजारील देश पाकिस्तानमध्ये उमटले आहेत. कराची शहरात रविवारी संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. खामेनी यांच्या हत्येला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप करत हजारो आंदोलकांनी कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाला (US Consulate) लक्ष केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, पोलीस आणि आंदोलकांमधील चकमकीत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा :  Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी

 

Web Title: Ramadan mourning spreads after assassination of iran supreme leader ayatollah ali khamenei

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran-Israel War
  • Ramadan Eid

संबंधित बातम्या

अमेरिका-इराणमधील चर्चा ठरल्या निष्फळ, तणाव वाढला; होर्मुझ नाकेबंदीचा सर्वांना बसणार फटका
1

अमेरिका-इराणमधील चर्चा ठरल्या निष्फळ, तणाव वाढला; होर्मुझ नाकेबंदीचा सर्वांना बसणार फटका

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान
2

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान

US Iran Conflict : मोजतबा खामेनेई कुठे आहेत? अमेरिका इराणमधील वाढत्या तणावादरम्यान खामेनेईंसंबंधी मोठी अपडेट समोर 
3

US Iran Conflict : मोजतबा खामेनेई कुठे आहेत? अमेरिका इराणमधील वाढत्या तणावादरम्यान खामेनेईंसंबंधी मोठी अपडेट समोर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.