Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, अश्लील VIDEO बनवून केले ब्लॅकमेल अन्…

उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहनगंज कोतवाली परिसरातील गावातील ही घटना आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2023 | 08:45 AM
विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, अश्लील VIDEO बनवून केले ब्लॅकमेल अन्…
Follow Us
Close
Follow Us:

अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहनगंज कोतवाली परिसरातील गावातील ही घटना आहे. गावातील एका तरुणाने घरात घुसून विवाहितेवर बलात्कार केला आणि तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला. व्हिडिओच्या आधारे आरोपी पीडितेला सतत ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करत होता. पीडितेच्या वक्तव्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून रोजी घडली. पीडितेचा पती गावाबाहेर गेला होता. हा प्रकार कळताच आरोपी तरुण महिलेच्या घरी पोहोचला आणि तिचा विनयभंग करू लागला. विवाहितेने विरोध केला असता तरुणाने जातीवाचक शिवीगाळ करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडिओचा धाक दाखवून आरोपीने महिलेवर बलात्कार केला. यानंतर तो महिलेला ब्लॅकमेल करत होता. आरोपीने फोटो आणि व्हिडिओ डिलीट न केल्यावर पीडितेने हा प्रकार पती आणि कुटुंबीयांना सांगितला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पीडितेने मोहनगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तिलोई कार्यक्षेत्र अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला होता. तब्बल महिनाभरानंतर हे प्रकरण पोलिसांच्या हाती आले आहे. पीडितेचा तहरीर मिळाला असून, चौकशीनंतर संपूर्ण प्रकरणाची एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title: Raped a married woman by entering her house blackmailed her by making an obscene video and nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2023 | 08:45 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Rep

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.