Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती

देवगड तालुक्यात मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील प्रस्तावित ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2026 | 02:28 PM

Follow Us

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील प्रस्तावित ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मच्छीमारांना विश्वासात न घेता प्रकल्प सुरू केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होऊन स्थानिक मच्छीमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या संमतीशिवाय प्रकल्प सुरू केल्यास विरोध कायम ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Follow Us:

Web Title: Sindhudurg villagers oppose kai go devgad boating project over fishermens livelihood concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’
1

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’

Sindhudurg News: निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “बोलबच्चनच्या पलीकडे काही नाही
2

Sindhudurg News: निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “बोलबच्चनच्या पलीकडे काही नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
3

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
4

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.