Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

17व्या शतकातील ‘सुपरकॉम्प्युटर’ लिलावात! दुर्मिळ खजिन्यासाठी लागणार कोट्यवधींची बोली, जगभरात चर्चेला उधाण

जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित 17व्या शतकातील दुर्मिळ ‘अस्ट्रोलेब’ लंडनमध्ये लिलावासाठी सादर होणार आहे. खगोलशास्त्रीय गणनेसाठी वापरले जाणारे हे उपकरण त्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक मानले जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 27, 2026 | 10:46 AM
17व्या शतकातील ‘सुपरकॉम्प्युटर’ लिलावात! दुर्मिळ खजिन्यासाठी लागणार कोट्यवधींची बोली, जगभरात चर्चेला उधाण

17व्या शतकातील ‘सुपरकॉम्प्युटर’ लिलावात! दुर्मिळ खजिन्यासाठी लागणार कोट्यवधींची बोली, जगभरात चर्चेला उधाण

Follow Us
Follow Us:
  • अस्ट्रोलेब हे 17व्या शतकातील पितळेचे उपकरण असून त्याला ‘प्राचीन सुपरकॉम्प्युटर’ म्हणून ओळखले जाते.
  • या दुर्मिळ उपकरणाची लिलाव किंमत अंदाजे ₹15 ते ₹25 कोटी दरम्यान जाऊ शकते.
  • सूर्योदय-सूर्यास्त वेळ, ताऱ्यांचे स्थान आणि दिशानिर्धारण यांसारख्या अचूक गणनांसाठी याचा वापर केला जात होता.
जयपूरच्या राजघराण्यातील संग्रहातील सर्वात मौल्यवान वैज्ञानिक ठेवांपैकी एक अशा १७व्या शतकातील खगोलशास्त्रीय गणना करणारे विशाल उपकरण ‘अस्ट्रोलेब’चा २९ एप्रिल रोजी लंडन येथील ‘सोथबीज’ लिलावगृहात लिलाव होणार आहे. पितळेपासून बनवलेल्या या असाधारण उपकरणाला त्याच्या बहुआयामी क्षमतांमुळे तज्ञांकडून त्या काळातील ‘सुपरकॉम्प्युटर’ आणि ‘प्राचीन स्मार्टफोन’ म्हणून गौरवण्यात येत आहे.

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! DRDO कडून अत्याधुनिक ‘आर्मर्ड व्हीकल’ सज्ज; शत्रूच्या टँकसाठी ठरणार ‘काळ’

तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, हे उपकरण त्या काळातील कारागिरीचा सर्वोच्च नमुना मानले जाते. ८.२ किलोग्राम वजन आणि सुमारे ४६ सेंटीमीटर उंची असलेले हे उपकरण एका प्रमाणित अस्ट्रोलेबपेक्षा आकाराने चार पट मोठे आहे. याची दुर्मीळता आणि राजघराण्याशी असलेला संबंध लक्षात घेता तज्ञांचा असा अंदाज आहे की या उपकरणाला १.५ दशलक्ष ते २.५ दशलक्ष पौंड (सुमारे १५ ते २५ कोटी रुपये) इतकी किंमत मिळू शकते. ही रक्कम खगोलशास्त्रीय उपकरणांच्या लिलावाचे आजवरचे सर्व जागतिक विक्रम मोडीत काढू शकते. (फोटो सौजन्य – X, Wikipedia)

उल्लेखनीय वैशिष्ट्ये

या उपकरणाचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ‘सर्व-समावेशक’ स्वरूप आहे. ऑक्सफर्डच्या इतिहासकार डॉ. फेडरिका गिगाते यांच्या मते १७ व्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ या उपकरणाचा वापर सूर्योदय आणि सूर्यास्ताची अचूक वेळ निश्चित करण्यासाठी, तान्यांचे नेमके स्थान शोधण्यासाठी, तसेच विहिरीची खोली आणि इमारतींची उंची मोजण्यासाठी करत असत. याव्यतिरिक्त, मक्केची दिशा निश्चित करण्यासाठी आणि पंचांगाच्या मदतीने अचूक जन्मकुंडल्या तयार करण्यासाठीही याचा उपयोग केला जात असे.

आजही देते अचूक आकडेमोड

हे अ‍ॅस्ट्रोलेव विशेषत्वाने लाहोरचे तत्कालीन प्रशासक ‘आगा अफझल यांच्यासाठी तयार करवून घेण्यात आले होते. या उपकरणावर ९४ शहरांचे अक्षांश आणि रेखांश, तसेच ३८ ताऱ्याऱ्यांचे निर्देशक अंकित आहेत. या नोंदी आजही इतक्या अचूक आहेत की, त्यांच्या साहाय्याने कोणत्याही खगोलीय पिडाची नेमकी उची अगदी अशापर्यंत अचूकपणे निश्चित करता येते.

मालदीवला जाणाऱ्यांसाठी मोठा इशारा! कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही, मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते; कारण जाणून घ्या

महाराणी गायत्री देवी यांचे उपकरण

याची ऐतिहासिक मुळे जयपूरचे दिवंगत महाराजा सवाई मान सिंग द्वितीय याव्या खाजगी संग्रहाशी जोडलेली आहेत. महाराजांच्या निधनानंतर हे उपकरण काही काळ त्यांची पत्नी जगप्रसिद्ध महाराणी गायत्री देवी यांच्याकडे राहिले आणि कालांतराने ते एका खाजगी संग्रहाचा भाग बनले. आता, अगदी पहिल्यांदाच हे उपकरण सार्वजनिक प्रदर्शनासाठी आणि लिलावासाठी उपलब्ध करून दिले जात आहे.

Web Title: Rare 17th century astrolabe goes under the hammer may fetch crores at london auction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Jaipur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.