Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: साकळाई योजनेला वादाचे ग्रहण! घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी उतरले रस्त्यावर

अनेक वर्षांनंतर मंजूर झालेली साकळाई सिंचन योजना सुरु होण्यापूर्वीच वादाचे कारण ठरली आहे. ही योजना राबविण्याच्या विरोधात आज घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 26, 2026 | 08:00 PM
Ahilyanagar News: साकळाई योजनेला वादाचे ग्रहण! घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी उतरले रस्त्यावर
Follow Us
Follow Us:

अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मंजूर झालेल्या साकळाई सिंचन योजनेला आता सुरू होण्यापूर्वीच वादाचे ग्रहण लागले आहे. घोड धरणावरून प्रस्तावित साकळाई योजना राबविण्याच्या विरोधात आज घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी नगर-दौंड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली श्रीगोंदे व नगर तालुक्यातील ३२ गावांना वरदान ठरणारी ही योजना असून, यासाठी १२३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. घोड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार साकळाई योजना पूर्वी विसापूर धरणातून नियोजित होती. परंतु तेथील रद्द करून ती आमच्या हक्काच्या घोड धरणातून मंजूर झाली. त्यामुळे घोड पट्टयातील शेतकरी उद्धवस्त होतील, घोड धरण जुने व मातीचे आहे.

सिंगल चार्जवर 630 किमी रेंज अन् 9 मिनिटात फुल चार्ज! BYD ने सादर केली नवीन Electric Car

घोडचे पाणी झाले कमी

त्यामुळे त्याची उंची वाढवणे अथवा गाळ काढून खोली वाढवणे शक्य नाही. तसेच हे धरण कुकडी प्रकल्पाच्या अगोदरचे आहे. वरील भागात कुकडी प्रकल्पातील विविध धरणे उभारल्याने घोड धरणाच्या लाभक्षेत्रातील पाणी कमी झालेले आहे. कुकडी योजनेतून डिबे-माणिक डोह बोगदा करून आमच्या वाटेचे पाणी प्रथम आम्हाला देण्यात यावे. ही योजना घोड ऐवजी विसापूर धरणावरून राबविण्यात यावी. विसापूर धरणाची उंची व खोली वाढवणे शक्य आहे. कुकडी प्रकल्पातून विसापूर धरणात पाणी सोडता येते. साकळाई व विसापूर अंत्तर देखील कमी आहे.

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद! ४५५ दात्यांचा सहभाग संत निरंकारी मिशनतर्फे सामाजिक बांधिलकीचे दर्शन

शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या काय?

  • घोड धरण जुने व मातीचे असल्याने त्याच्यावर अतिरिक्त ताण देऊ नये
  • डिंबे-माणिकडोह बोगद्यातून वाहून जाणारे हक्काचे पाणी प्रथम देण्यात यावे
  • सह्याद्री घाटातून कोकणात वाहून जाणारे पाणी अडवावे
  • अडवलेले हे पाणी कुकडी प्रकल्पात समाविष्ट करून पर्यायी योजना राबवावी

Web Title: Saklai irrigation scheme controversy farmers protest ghod dam ahilyanagar news india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
1

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!
2

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
3

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय
4

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.