Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सागरा प्राण तळमळला’! RSS प्रमुख अन् अमित शाहांच्या हस्ते अंदमानात Veer Savarkar यांच्या पुतळ्याचे अनावरण

आज अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 12, 2025 | 05:32 PM
'सागरा प्राण तळमळला'! RSS प्रमुख अन् अमित शाहांच्या हस्ते अंदमानात Veer Savarkar यांच्या पुतळ्याचे अनावरण

'सागरा प्राण तळमळला'! RSS प्रमुख अन् अमित शाहांच्या हस्ते अंदमानात Veer Savarkar यांच्या पुतळ्याचे अनावरण

Follow Us
Close
Follow Us:

सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्षे पूर्ण 
अंदमान-निकोबारमध्ये स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याचे अनावरण 
अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण

Aandman Nikobar: आज अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी पुतळ्याची निर्मिती करणाऱ्यांचा सत्कार केला.

Witness a historic day LIVE from Andaman as we present a grand tribute to the immortal legacy of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar — featuring the Statue Inauguration followed by the "Sagara Praan Talamalala" Musical Cultural Program.https://t.co/KgvBTs2G1q — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 12, 2025

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रमात पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकर यांच्यासोबत घालवलेल्या आठवणीना उजाळा दिला. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘अंदमानला ही माझी तिसरी किंवा चौथी भेट आहे. एक दिवस मी शिवाजी पार्क येथून फिरत असताना मला तिथे एक माणूस फिरताना दिसला. तेव्हा मी 14 वर्षांचा होतो.”

“मला वाटले की तो मोठा माणूस आहे. माझ्या घरी माझ्या वडिलांचा आणि सावरकरांचा फोटो असलेले पुस्तक असल्याचे मला आठवले. त्यावरून मला आठवले की हे सावरकर आहेत. मी त्यांच्याकडे जाऊन माझी ओळख करून दिली आणि त्यांनी मला आता बोलावले”, असे हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.

RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित, आदित्य प्रतिष्ठान प्रस्तुत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. यावेळी कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर, अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते.

“राममंदिर झाले, आता राष्ट्र…”; पुण्यातून RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

आपल्याच समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) उपकाराची अथवा अहंकाराची भावना नाही, असे मत कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “संघाला संपूर्ण समाजाचे संघटन अभिप्रेत आहे. कारण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल. राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वाला सुखशांती लाभेल. यातही देशाचे कल्याण संघच करेल, अशी आमची वल्गना नाही. तर समाज उभा राहिला तरच देश उभा राहील.” कठीण काळामध्ये समाजानेच संघाला साथ दिली, म्हणून संघ मोठा झाल्याचेही सरसंघचालक म्हणाले.

 

Web Title: Rss chief mohan bhagwat and amit shah unvelied veer savarkar statue aandman nikobar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Amit Shah
  • andman and nicobar
  • Rss Chief Mohan Bhagwat
  • V. D. Savarkar

संबंधित बातम्या

योगी आदित्यनाथ की अमित शहा? मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? RSS प्रमुख मोहन भागवत यांनी दिले स्पष्ट उत्तर
1

योगी आदित्यनाथ की अमित शहा? मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? RSS प्रमुख मोहन भागवत यांनी दिले स्पष्ट उत्तर

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार
2

Amit Shah on Congress: ‘नेहरूंनी PM बनणं ही पहिली ‘वोट चोरी…’ राहुल यांच्या आरोपांना अमित शाह यांचा थेट पलटवार

Vande Mataram : हा भारताच्या पुनर्जन्माचा मंत्र; वंदे मातरमवर राज्यसभेमध्ये अमित शाहांचा आक्रमक पवित्रा
3

Vande Mataram : हा भारताच्या पुनर्जन्माचा मंत्र; वंदे मातरमवर राज्यसभेमध्ये अमित शाहांचा आक्रमक पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.