आज अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Andaman Tour Package : IRCTCने डिसेंबर 2025 साठी एक खास अंदमान टूर पॅकेज लाँच केले आहे. याद्वारे तुम्हाला पोर्ट ब्लेअरमधील प्रमुख पर्यटन स्थळे पाहण्याची संधी मिळेल.
Radhanagar Beach: अंदमान आणि निकोबारमध्ये वसलेल्या राधानगर बीचला आशियातील टॉप 10 समुद्रकिना-यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणाला अंदमानचे छुपे रत्न म्हटले जाते.
72 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ग्रेट निकोबार प्रकल्पासाठी 9.6 लाख झाडे तोडली जाणार आहेत. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला आहे. हा प्रकल्प 2021 मध्ये NITI…
ज्यांनी राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना नमन. त्यांनी मातृभूमीच्या प्रत्येक कणाला आपले सर्वस्व मानले. आता अदमान-निकोबारची ही बेटे आता २१ परमवीर चक्राने सन्मानित सैनिकांच्या नावाने…