खटला आता सुनावणीसाठी प्रलंबित असून या सुनावणीच्या टप्प्यावर पोलिसांकडून अहवाल मागविण्याचा अधिकार या न्यायालयाला नाही, असे म्हणत राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी सावरकरांच्या अर्जावर हरकत घेतली आहे.
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४१ वी जयंती आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना नमन केले आहे.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली आणि पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने त्यांना भारतरत्न देण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
सावरकरांच्या विचारांचा आविष्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखंड भारताच्या स्वप्नात दिसेल, पण सावरकर आणि संघाचे अनेक बाबतीत मतभेदही राहिले आहेत आणि ते झटकन संपणारे नाहीत. सावरकर हे सनातनी हिंदुंनाही जड जाणारे…
संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्रात वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) या विषयावर चर्चा व वादळ उठले आहे. असे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा 'मी सावरकर' या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. त्याची…
स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवन कथेवर आधारित एका कार्यक्रमात ते पुण्यात (Pune) बोलत होते. दरम्यान, पुढे बोलताना अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) म्हणाले की, सावरकरप्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली…