Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य; CJI म्हणाले, ‘भारत सरकारने गंभीर…’

गेल्या आठवड्यापासून देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला आहे. इंडिगोला नवीन डीजीसीए नियमांनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तयार करता आले नाही, ज्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 08, 2025 | 03:23 PM
Indigo Crisis वर सुप्रीम कोर्टाचे मोठे भाष्य; CJI म्हणाले, ‘भारत सरकारने गंभीर…’
Follow Us
Close
Follow Us:

इंडिगोची दिवसभरात 450 उड्डाणे रद्द 
ग्राहकांना आतापर्यंत 610 कोटींचा परतावा 
इंडिगो प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यापासून देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला आहे. इंडिगोला (Indigo) नवीन डीजीसीए नियमांनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तयार करता आले नाही, ज्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे विमानतळांवर लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना तासनतास गैरसोय सहन करावी लागली. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. 10 डिसेंबरपर्यंत ही अडचण दूर होण्याचा अंदाज आहे. याबाबत तातडीने सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगून सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट? 

इंडिगो प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, ‘लाखो लोक एअरपोर्टवर अडकले आहेत, हे  आम्हाला समजते आहे. काहीना आरोग्याच्या समस्या आहेत, तर अनेकांना अन्य काही अडचणी आहेत. या प्रकरणाची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वेळेवर कारवाई करण्यात आली आहे. योग्य वेळेस पाहूया. सध्या कोणतीही निकड नाही.’ सुप्रीम कोर्टाने या तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा! Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा; हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती

Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतावा

देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोचे परिचालन संकट  सलग सहाव्या दिवशीही कायम आहे. इंडिगोने आज, म्हणजेच रविवारी, पुन्हा ६५० हून अधिक विमाने रद्द केली आहेत. कंपनीने नियोजित केलेल्या २३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी सुमारे १६५० उड्डाणे आज ऑपरेट केली जात आहेत.

इंडिगोने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतावा

दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने रविवारी सांगितले की, इंडिगोच्या प्रवाशांना आतापर्यंत एकूण ₹६१० कोटी रुपयांचा परतावा केला गेला आहे. तसेच, कंपनीने देशभरातील प्रवाशांना त्यांच्या ३००० हून अधिक बॅग्ज देखील सुपूर्द केले आहेत. शुक्रवार आणि शनिवार: सीईओ पीटर एल्बर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १००० हून अधिक, तर शनिवारी ८०० हून अधिक विमाने रद्द झाली होती. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, कंपनी हळूहळू सामान्य परिस्थितीकडे परतत आहे. “आम्ही आता उड्डाणे पहिल्या टप्प्यातच रद्द करत आहोत, जेणेकरून ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत, ते विमानतळावर येऊ नयेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Sc cji suryakant statement decline immediate hearing at indigo flights crisis airport indian government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Flights
  • IndiGo
  • Supreme Court

संबंधित बातम्या

प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा! Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा; हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती
1

प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा! Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा; हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती

India aviation crisis: इंडिगो नफ्यात, बाकी सर्व कंपन्या तोट्यात; भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नेमकं चुकतेय काय?
2

India aviation crisis: इंडिगो नफ्यात, बाकी सर्व कंपन्या तोट्यात; भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नेमकं चुकतेय काय?

Indigo Crisis : रद्द झालेल्या हजारो उड्डाणांचा अखेर निकाल; प्रवाशांना आज मिळणार इंडिगोच्या तिकिटांचा परतावा!
3

Indigo Crisis : रद्द झालेल्या हजारो उड्डाणांचा अखेर निकाल; प्रवाशांना आज मिळणार इंडिगोच्या तिकिटांचा परतावा!

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी… मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral
4

Indigo Crisis : एकीच्या हातात पतीच्या मृत्यूचं कफिन तर दुसरीच्या हातात वडिलांच्या अस्थी… मन हेलवणारी दृश्ये अन् Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.