Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa SIR: माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना निवडणूक आयोगाची नोटीस

मी निवडणूक आयोगाला कळवू इच्छितो की जर एसआयआर फॉर्म आवश्यक माहिती देत नसतील तर त्यामध्ये सुधारणा करावी. बीएलओने आमच्याकडे तीन वेळा भेट दिली त्याचवेळी आवश्यक माहिती मागायला हवी होती.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 12, 2026 | 05:01 PM
Goa SIR: माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना निवडणूक आयोगाची नोटीस
Follow Us
Follow Us:
  • माजी नौदलप्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना नोटीस
  • निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
  • एसआयआर फॉर्म आवश्यक माहिती देत नसतील तर त्यामध्ये सुधारणा करावी
Delhi News: गोव्यातील एसआयआर अर्थात मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेत निवडणूक आयोगाने चक्क माजी नौदलप्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार निवृत्त नौदल प्रमुखांना निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे तसेच अधिकाऱ्यापुढे ओळख सिद्ध करावी लागेल, असे म्हटले आहे. यावर निवृत्त अॅडमिरल अरुण प्रकाश यांनी आपण सर्व संबंधित माहिती दिली आहे. एसआयआरच्या अर्जात त्याचे प्रतिबिंब उमटत नसेल तर फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. परंतु एसआयआरच्या अर्जात त्याचे प्रतिबिंब उमटत नसेल तर फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप? BMC निवडणुकीत ‘खेला’ होणार, जुहूमधील 35 हजार…

सूचनांचे पालन करणार : माजी नौदल प्रमुखांनी

एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, २० वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यापासून मला कोणत्याही विशेष सुविधांची आवश्यकता नाही आणि मी कधीही मागितली नाही. मी आणि माझ्या पत्नीने आवश्यकतेनुसार एसआयआर फॉर्म भरले आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर गोवा मसुदा मतदार यादी २०२६ मध्ये आमची नावे पाहून आम्हाला आनंद झाला. तथापि, आम्ही निवडणूक आयोगाच्या सूचनेचे पालन करू

पती-पत्नीला समन्स बजावले

अॅडमिरल प्रकाश यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी निवडणूक आयोगाला कळवू इच्छितो की जर एसआयआर फॉर्म आवश्यक माहिती देत नसतील तर त्यामध्ये सुधारणा करावी. बीएलओने आमच्याकडे तीन वेळा भेट दिली त्याचवेळी आवश्यक माहिती मागायला हवी होती. मी आता ८२ तर पत्नी ७८ वर्षांची आहे. आम्ही एक वृद्ध जोडपे आहोत आणि १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन वेगवेगळ्या तारखांना आम्हाला बोलावण्यात आले होते.

भारताच्या लोकप्रिय EV वर जानेवारी 2026 मध्ये अफलातून डिस्काउंट! होणार हजारो रुपयांची बचत

सोशल मीडियावर संताप

अॅडमिरल प्रकाश यांच्या पोस्टनंतर, सोशल मीडियावर अनेकांनी निवडणूक आयोगावर टीका केली. माजी नौदल प्रमुखांना नोटीस ही मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. अॅडमिरल प्रकाश याच्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी वाहक बोर्न फायटर स्क्वाइन, नौदल हवाई तळ आणि विमानवाहू जहाज आयएनएस विराटसह चार युद्धनौकांचे नेतृत्व केले. देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीलाही आता त्याची ओळख उघड करावी लागणार का, असा सवालही काहीनी व्यक्त केला.
आयोगाला शंका असेल तर त्यानी नौदल प्रमुखांच्या निवासस्थानी अधिकारी पाठवावा. तथापि, अॅडमिरल प्रकाश यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला त्यांच्या घरी आमंत्रित करण्यास नकार दिला.

वीर चक्राने सन्मानित

अॅडमिरल अरुण प्रकाश यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. १९७१ च्या युद्धादरम्यान, पंजाबमध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पथकासोबत उड्डाण करताना त्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात, सिद्धांत, रणनीती, परिवर्तन आणि परदेशी सागरी सहकार्य या क्षेत्रात अनेक उपक्रम सुरू करण्यात आले. निवृत्तीनंतर, त्यानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि राष्ट्रीय सागरी फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून दोन वेळा काम केले.

Web Title: Sir election commission issues notice to former navy chief admiral arun prakash summoned to prove his identity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Goa Election
  • Marathi News
  • SIR

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.