Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPFO च्या ‘या’ सेवा पुढील तीन दिवस राहणार बंद; नवीन Claim येणार नाही करता

ईपीएफओच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २८ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नवीन दावे न दाखल करता येणार नाहीत. तसेच या कालावधीत दाव्यांच्या प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 01:45 PM
EPFO च्या 'या' सेवा पुढील तीन दिवस राहणार बंद; नवीन Claim येणार नाही करता

EPFO च्या 'या' सेवा पुढील तीन दिवस राहणार बंद; नवीन Claim येणार नाही करता

Follow Us
Follow Us:

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा आणि डेटाबेस एकत्रिकरणाचे काम हाती घेत असल्याने २६ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत ईपीएफ दावे दाखल करणे व त्यांची प्रक्रिया करणे तात्पुरते बंद राहणार आहे. ही माहिती ईपीएफओने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.

ईपीएफओच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २८ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नवीन दावे न दाखल करता येणार नाहीत. तसेच या कालावधीत दाव्यांच्या प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात येणार आहे. सेवा २९ जून रोजी मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. ईपीएफओने स्पष्ट केले की, दावा प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवणे, सेवा वितरण अधिक सक्षम करणे आणि सदस्यांना अधिक चांगला अनुभव देणे या उद्देशाने सॉफ्टवेअर आणि डेटाबेसमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. या काळात आधीच दाखल झालेले दावेही प्रलंबित राहतील व सेवा सुरू झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यात येईल.

Market Fall : भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार ! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ

दरम्यान, ईपीएफओच्या विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या उमंग (UMANG) अॅपवरील सेवाही नियोजित देखभाल कामांमुळे २ जुलै पर्यंत बंद राहणार आहेत. ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी

पीएफ शिल्लक तपासण्याचे पर्याय

ईपीएफ सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन पीएफ शिल्लक तपासता येते. तसेच ७७३८२९९८९९ या क्रमांकावर ‘EP-FOHO UAN ENG’ असा एसएमएस पाठवूनही पीएफ खात्याची माहिती मिळवता येते. मराठी भाषेसाठी ‘EP-FOHO UAN MAR’ असा संदेश पाठवावा लागतो.

या काळात राहणार सेवा स्थगित

२६ ते २८ जून २०२६ : ईपीएफचे नवीन दावे दाखल करण्याची व दाव्यांवर प्रक्रिया करण्याची सेवा बंद

२९ जूनपासून : सर्व ऑनलाइन सेवा पूर्ववत सुरू होणार
२ जुलैपर्यंत : उमंग (UMANG) अॅपवरील ईपीएफओ सेवा उपलब्ध राहणार नाहीत

– ८.२५ टक्के आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफवरील व्याजदर

– मिस्ड कॉल सुविधा ०११-२२९०१४०६ वर मिस्ड कॉल देऊन पीएफ शिल्लक तपासता येणार
– एसएमएस सुविधा : ७७३८२९९८९९ वर ‘EP-FOHO UAN MAR’ पाठवून मराठीत पीएफची माहिती मिळणार.
– भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.२५ टक्के निश्चित केला असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Some epfo services will remain unavailable for the next three days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Employees' Provident Fund Organisation
  • EPFO
  • national news

संबंधित बातम्या

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
1

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!
3

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.