Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण! केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची रुग्णालयात भेट; आंदोलनातील मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर NEET पेपरफुटी विरोधातील उपोषण मागे घेतले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दोषींवर कठोर कारवाई आणि संसदेत नवे विधेयक आणण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 24, 2026 | 07:26 AM
सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण! केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची रुग्णालयात भेट; आंदोलनातील मुद्द्यांवर चर्चेची शक्यता
Follow Us
Follow Us:
  • वांगचुक यांचे उपोषण मागे: रुग्णालयात केंद्रीय मंत्र्यांशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले.
  • राजीनाम्याची जोरदार मागणी: NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
  • कडक कारवाईचे आश्वासन: दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देत सरकार संसदेत कठोर शिक्षेची तरतूद असणारे विधेयक मांडणार आहे.

उपोषणाला बसलेले प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणात उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात होती.

उपोषणादरम्यान बिघडलेल्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने जंतर-मंतरवरून हलवून रुग्णालयात दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.

PM Modi On NEET Paper Leak: प्रधानमंत्रींचे NEET पेपरफुटीवर पहिले जाहिर वक्तव्य! ‘गुन्हेगार ताब्यात! आज कॅबिनेटमध्ये होणार चर्चा

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले

या राजकीय घडामोडींदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. त्यांनी वांगचुक यांच्या तब्येतीची विचारपूस करत उपोषण सोडण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेअंती वांगचुक यांनी रुग्णालयातच आपले उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.

Modi Must Resign: आता धर्मेद्र प्रधानांचा नाही थेट नरेंद्र मोदींचा राजीनामा..! जंतर-मंतरवरील राड्यानंतर अभिजीतचा आक्रमक पवित्रा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही NEET पेपरफुटीच्या गंभीर विषयावर आपले पहिले जाहीर वक्तव्य करत “दोषी गजाआड असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल” असे स्पष्ट केले आहे. सरकार लवकरच यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणारे विधेयक संसदेत मांडण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या भेटीनंतर आणि उपोषण मागे घेतल्यानंतर आता जंतर-मंतरवरील आंदोलकांच्या मुख्य मागण्यांवर सरकार सकारात्मक चर्चा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Sonam wangchuk fast break jp nadda meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:41 AM

Topics:  

  • narendra modi
  • neet paper leak
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग
1

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
2

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश
3

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा
4

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.